आवडती पुस्तकेवाचनाच्या पसाऱ्यातून आवडलेली केवळ दहा पुस्तकं निवडणं कठीण आहे. म्हणून ज्या पुस्तकांनी आणि लेखकांनी वाङ्मयविषयक आणि जीवनविषयक नवी दृष्टी दिली अशा पुस्तकांची नावं देत आहे. १) भालचंद्र नेमाडे आणि दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी तुकोबाच्या अभंगांची केलेली स्वतंत्र संपादने२) मर्ढेकरांची कविता३) सौंदर्यमीमांसा - रा. भा. पाटणकर४) कोसला, हिंदू - भालचंद्र नेमाडे५) युगान्त, मौनराग - महेश एलकुंचवार ६) तरीही, वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ, दिवसेंदिवस - अनुराधा पाटील ७) तिरीछ आणि इतर कथा -उदय प्रकाश, मराठी अनुवाद - जयप्रकाश सावंत८) अरुण कोलटकरांची समग्र कविता९) गोलपिठा, निर्वाणा अगोदरची पिडा - नामदेव ढसाळ१०) कवितेचा शोध - वसंत पाटणकरनावडती पुस्तकेनावडती पुस्तकं फारशी स्मरणात राहत नाहीत. त्याविषयी काय बोलू?