आवडती पुस्तके
१. व्होल्गा ते गंगा – राहुल सांकृत्यायन
२. जातिप्रथेचे विध्वंसन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३. शिवाजी कोण होता?- गोविंद पानसरे
४. गोलपिठा – नामदेव ढसाळ
५. विद्रोही तुकाराम – डॉ. आ. ह. साळुंखे
६. तुकारामाची गाथा
७. जरीला – डॉ. भालचंद्र नेमाडे
८. जेव्हा मी जात चोरली होती – बाबूराव बागूल
९. आई – मॅक्झिम गोर्की
१०. डायलेक्टिकल अ‍ॅण्ड
हिस्टॉरिकल मटॅरिअ‍ॅलिझम – मोरोस कॉन्फर्ट
नावडती पुस्तके
१. मनुस्मृति
२. गीता
३. दासबोध
४. विचारधन – मा. स. गोळवलकर (गुरुजी)
५. वर्शिपिंग फॉल्स गॉड – अरुण शौरी