हिमांशू भूषण स्मार्त
आवडती  पुस्तके
१. कहाणी मानवप्राण्याची – नंदा खरे
२. युगान्त – महेश एलकुंचवार
३. चंद्रमाधवीचे प्रदेश – ग्रेस
४. डोह – श्रीनिवास विनायक कुलकर्णी
५. रावण आणि एडी – किरण नगरकर
६. भिजकी वही – अरुण कोलटकर
७. महानिर्वाण – सतीश आळेकर
८. आसमंत – श्रीकांत इंगळहळीकर
९. खेळ नाटकाचा – राजीव नाईक
१०. सौंदर्यमीमांसा – रा. भा. पाटणकर

नावडती पुस्तके
१. स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक
२. श्रीमान योगी – रणजित देसाई
३. सांध्यपर्वातली वैष्णवी – ग्रेस
४. नटसम्राट – वि. वा. शिरवाडकर
५. ती फुलराणी – पु. ल. देशपांडे