आवडती पुस्तके १) दासबोध - समर्थ रामदास २) स्पर्शाची पालव - गो. वि. करंदीकर ३) व्यासपर्व - दुर्गा भागवत ४) करुणाष्टक - व्यंकटेश माडगूळकर ५) पोत, शक्तिसौष्ठव व गतिमानी ही त्रयी - द. ग. गोडसे ६) बलुतं - दया पवार ७) डॉ. पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन - द. न. गोखले ८) सांजशकुन - जी. ए. कुलकर्णी ९) मर्ढेकरांची कवित - बा. सी. मर्ढेकर १०) गंगाजळ - इरावती कर्वे नावडती पुस्तके न आवडलेली पुस्तके लक्षात राहत नाहीत.