बाबा भांडआवडती पुस्तके १) निवडक तुकाराम - गुरुदेव रा. द. रानडे२) माझे सत्याचे प्रयोग - महात्मा गांधी३) श्यामची आई - साने गुरुजी४) छत्रपती शिवाजी महाराज - कृ. अ. केळुस्कर५) रणांगण - विश्राम बेडेकर६) कोसला - भालचंद्र नेमाडे७) सावित्री - पु. शि. रेगे८) ब बळीचा - राजन गवस९) पाचोळा - रा. रं. बोराडे१०) ब्लाइंडनेस - जुझे सारामागो, मराठी अनुवाद - भा. ल. भोळेनावडती पुस्तकेनावडती पुस्तके वाचली. त्याचवेळी सोडून दिली. आवडत्या पुस्तकांच्याच वाचनाचा प्रभाव मनावर दीर्घकाळ राहत असतो.