आवडती पुस्तकं
१. दीवार में एक खिडकी रहती थी
– विनोद कुमार शुक्ल
२. पाठांतर – विष्णू खरे
३. कवितान्तरण
अनुवाद व संपादन : चंद्रकांत पाटील
४. स्नो – ओरहान पामुक
५. द कासल – फ्रांझ काफ्का
६. फिनिक्सच्या राखेतून उठला मोर
– जयंत पवार
७. अभुज माड – भुजंग मेश्राम
८. द बोट राईड अँड अदर पोएम्स
– अरुण कोलटकर
९. भाषांतर प्रसंग – निशिकांत ठकार
१०. रेखाचित्रविचार – सुधीर पटवर्धन आणि रणजित होस्कोटे 

नावडती पुस्तकं
न आवडलेली पुस्तके वाचून पूर्ण केली जात नाहीत. सोडून देतो.