आवडती पुस्तके
१) वीरधवल – नाथमाधव
२) प्रवाळद्वीप – गो. ना. दातार
३) दासशूद्रांची गुलामगिरी      (भाग १-  २) – शरद् पाटील    
४) महाभारताची पाश्र्वभूमी- पश्चिम           आशिया- अ. ज. करंदीकर
५) डोह  – श्रीनिवास विनायक कुलकर्णी
६) ऋतुचक्र – दुर्गा भागवत
७) बिढार – भालचंद्र नेमाडे
८) एक शून्य बाजीराव             – चिं. त्र्यं. खानोलकर
९) धार आणि काठ – नरहर कुरुंदकर
१०) आई आहे शेतात – र. वा. दिघे
नावडती पुस्तके
नावडत्या किंवा न आवडलेल्या पुस्तकांची यादी करण्यात मला उत्सुकता नाही. अनेक पुस्तके बरीचशी  आवडली नसली तरी त्यातला काही भाग आपल्याला आवडू शकतो, असा प्रकार असल्यामुळे नावडत्या पुस्तकांची स्वतंत्र यादी न केलेली बरी.

abhidnya bhave enjoys vacation in goa with husband and sayali sanjeev
मच्छी थाळी, समुद्रकिनारा अन्…; अभिज्ञा भावे नवऱ्यासह पोहोचली गोव्यात, सोबतीला आहे ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री
Uddhav Thackeray Train Travel
उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचा बोईसर ते वांद्रे ट्रेनने प्रवास, फोटो आणि व्हिडीओ चर्चेत
jun furniture poster
“या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा”; ‘जुनं फर्निचर’ मध्ये मराठी कलाकारांची मांदियाळी, पहिलं पोस्टर प्रदर्शित
Viral Video Artist Made flight attendant signature into stunning Couple sketch After See You Will Shock
जबरदस्त! स्वाक्षरीने चित्र रेखाटणारा ‘अनोखा’ कलाकार; VIDEO पाहून कराल सलाम