आवडत्या पुस्तकांमधून दहा निवडणे कठीण आहे. जी निवडली आहेत ती कधीही काढून वाचावीत अशी आहेत.आवडती पुस्तके१) माझा प्रवास - गोडसे भटजी२) बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर३) युगान्त - इरावती कर्वे ४) ऋतुचक्र - दुर्गा भागवत५) देव चालले - दि. बा. मोकाशी६) रमलखुणा - जी. ए. कुलकर्णी७) काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई - कमल देसाई ८) डोह - श्रीनिवास विनायक कुलकर्णी ९) एकेक पान गळावया - गौरी देशपांडे१०) वनवास - प्रकाश नारायण संतया यादीत कितीतरी कवितासंग्रह, आत्मचरित्रं व इंग्रजी पुस्तके आली नाहीत याचे वाईट वाटते.नावडती पुस्तकेमुद्दाम लक्षात ठेवावीत अशी नावडती पुस्तके सांगता येणार नाहीत.