एकाग्रता मागणाऱ्या वाचनाचे महत्त्व रिल्सवर वेळेचा अतिअपव्यय होणाऱ्या युगातही अबाधित राहिलेय. दिवाळी अंकांचे आगमन आणि त्यांचे पारायण या आठवड्यापासून जोमात सुरू होईल. साहित्य आणि ग्रंथमहोत्सवांची रेलचेल पुुढील दोन महिन्यांत राज्यातील सर्व शहरगावांत दिसेल. वाचकांना यात ग्रंथखरेदीस निवड सोपी जावी यासाठी ‘वाचू आनंदे’ या उपक्रमाद्वारे तयार झालेली ही यादी. अलीकडच्या उत्तम नव्या ग्रंथांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम गेली सहा वर्षे राबवला जातोय. विविध क्षेत्रांतील मान्यवर, लेखक, संपादक, चित्रकार, चित्रपट दिग्दर्शक यांनी वर्षभरात वाचलेल्या नव्या पुस्तकांतील कोणती चर्चेत आहेत याचे सम्यक ज्ञान यातून होऊ शकेल. वाचनालये, ग्रंथदालने यांमधूनदेखील वेचण्यासाठी विविध पर्याय वाचकांपाशी असतील.
वीणा गवाणकर
तर… अशी सारी गंमत- चित्रा पालेकर
भारतीय भाषांची अनोखी कहाणी- पेगी मोहन- अनुवाद- मेघना भुस्कुटे
शशिकांत अहंकारी : दृष्टी आरोग्यक्रांतीची- अतुल देऊळगावकर
जा जरा पूर्वेकडे…- आशुतोष जोशी
इत्तर गोष्टी- प्रसाद कुमठेकर
दासू वैद्य
नाटक नावाचा तराफा- अतुल पेठे
शशिकांत अहंकारी : दृष्टी आरोग्यक्रांतीची- अतुल देऊळगावकर
जारवा- कल्पना दुधाळ
पागीर- भरत दौंडकर
तळघर… अरुण शेवते यांची निवडक कविता, संपादक- डॉ. रणधीर शिंदे
प्रवीण दशरथ बांदेकर
मुक्तार्थ- नीतीन रिंढे
बिल्लाबाँग-अक्षय दया मोहिते
काफ्काचा शेवटचा खटला- बेंजामिन बॅलिंट, अनुवाद- अवधूत डोंगरे
बुकहुंदडकी- पंकज भोसले
कथावकाश- रणधीर शिंदे
प्रतिमा कुलकर्णी (दिग्दर्शिका)
सिद्ध – राजन खान
तर… अशी सारी गंमत- चित्रा पालेकर
थिजलेल्या काळाचे अवशेष- नीरजा
बाइंडरचे दिवस- कमलाकर सारंग
हद्दपार – श्री. ना. पेंडसे
अशोक नायगावकर
ग्लोबल साहित्यसफर- राजीव श्रीखंडे
पेरिबल्स ऑफ हिंदुस्तान- सुनंदा भोसेकर
जय भवानी, जय मराठी-
महेश कुळुसकर
‘मिठी’ नंतरच्या कविता- शशिकांत तिरोडकर
तिथे भेटू या मित्रा- संकेत म्हात्रे
दिलीप माजगावकर
चिरंतनाच्या चाहूलवाटा- अरुण खोपकर
ज्युलियस सीझर- विल्यम शेक्सपिअर- अनुवाद- शिरीष सहस्रबुद्धे
गांधींच्या सहवासात एक आठवडा- लुई फिशर, अनुवाद- अंबरीश मिश्र
ऊब ही महीतली- इंद्रजीत भालेराव
नारायण कुळकर्णी कवठेकर
पीळ- दिवाकर कृष्ण आचार्य.
उत्तर आधुनिकता आणि मराठी कविता- मीनाक्षी पाटील.
आरोग्य स्वराज्य- अभय बंग
प्रांजळाचे आरसे- विवेक सामंत
कविता रानातल्या मनातल्या- साहेबराव ठाणगे.
अतुल देऊळगावकर
चिरंतनाच्या चाहूलवाटा-
अरुण खोपकर
भूगोलाचा इतिहास – एल. के. कुलकर्णी
नव्या वाटा शोधणारे कवी-
सुधीर रसाळ
भारतीय धर्मसंगीत- केशवचैतन्य कुंटे
सात एकम- किरण क्षीरसागर
ताओ ते चिंग- लाओ त्सू, भाषांतर- अवधूत डोंगरे
अशोक कोठावळे
महानगर- मिलिंद बोकील
हृद्य- रेखा इनामदार – साने
तर… अशी सारी गंमत- चित्रा पालेकर
दशकातले लेखक- स्नेहा अवसारीकर
ये शहर बडा पुराना है- शर्मिला पडके
चंद्रमोहन कुलकर्णी
म्युझियम- संजय दाबके
चित्रालोक- वसंत आबाजी डहाके
झुला झुलत आहे- आरती प्रभू
घर- युडिथ हेरमान, सुनंदा विद्यासागर महाजन
द आर्ट ऑफ क्रिएटीव्ह थिंकिंग-
रॉड जेइकिन्स,
अनुवाद- शकुंतला कोलारकर
भारत सासणे
त्रिकाल- फ. मु. शिंदे
काल- त्रिकाल- नागनाथ कोतापल्ले
सहवास प्रतिभावंतांचा- अशोक कोठावळे
खोटं खोटं पण खरं-
रवींद्र दामोदर लाखे
शब्द कल्पितोच- न पाठवलेली पत्रे, संपादन- स्वानंद बेदरकर
नीरजा
बिल्लाबाँग- अक्षय दया मोहिते
ओरहान पामुक : द नाईव्ह अँड सेंटिमेंटल नॉव्हेलिस्ट, भाषांतर-
चिन्मय धारूरकर, जान्हवी बिदनूर
पेरिप्लस ऑफ हिंदुस्थान-
सुनंदा भोसेकर
ग्लोकल- संजीवनी खेर
प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध-
विनोद शिरसाठ
नीतीन रिंढे
चिरंतनाच्या चाहूलवाटा-
अरुण खोपकर
फॅरनहाईट ४५१ – रे. ब्रॅडबरी, भाषांतर- माया पंडित
बुकहुंदडकी- पंकज भोसले
मान्सून- सुनील तांबे
बिल्लाबाँग- अक्षय दया मोहिते
निखिलेश चित्रे
जिब्रिश कथा- सुजय जाधव
सात एकम- किरण क्षीरसागर
कॅन्डी क्रश- नीरजा
मुक्तार्थ- नीतीन रिंढे
बुकहुंदडकी- पंकज भोसले
नरेंद्र डेंगळे
कलानुभव आणि कलाविचार- श्यामला वनारसे
मधसूर्यछाया : दी. झोमार : रोन्या ओथमान- अनुवाद- राजेंद्र डेंगळे
स्वामी विवेकानंदांची खरी ओळख- डॉ. दत्तप्रसन्न दाभोलकर
अनंत अक्षर : तीन भागांत- नीती बडवे
आपण जे पाहतो- मंगला डबराल- काव्यानुवाद- बळवंत जेऊरकर
अन्वर हुसेन
मनसमझावन- संग्राम गायकवाड
डेट विथ देवदास- योजना यादव
ठसन-अविनाश उषा वसंत
सविनय अस्वस्थ- साहिल कबीर
मान्सून -जन गण मन- सुनील तांबे
अरुणा ढेरे
त्सुबाकी स्टेशनर्स- इतो ओगावा, अनुवाद- मयुरेश कुलकर्णी
भटकंती- हरमन हेसे, अनुवाद – रेणुप्रसाद पत्की
धन्य आम्ही तुका देखियेला- अभय टिळक
अनवट अक्षरवाटा- मीना वैशंपायन
तिबेट एक इतिहास- शॅम फान शाईक, अनुवाद- लता देवकर, महेश देवकर
हेमलता अंतरकर
गळ्यावरचा निळा डाग- सुनंदा भोसेकर
निवळशंख पाणी- डॉ. रेवा दुभाषी
सुरक्षा : प्रश्न काही उत्तरित, काही अनुत्तरित : विवेक देशपांडे
रज्जूत मज्जा- स्वप्निल चव्हाण
पैस प्रतिभेचा- दीपाली दातार
पीळ : दिवाकर कृष्ण आचार्य
डॉ. प्रज्ञा दया पवार
बिल्लाबाँग- अक्षय दया मोहिते
कोरिओग्राफर नहीं… नचानेवाली- सतीश तांबे
विसाव्या शतकातील हुकूमशाह- अशोक कुमार पांडेय, अनुवाद- मीना शेटे-संभू
स्वत:ला जगवत ठेवण्याचे प्रयोग- ऐश्वर्या रेवाडकर
शोध परिवर्तनाचा- मधु मोहिते
सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री
पार्वती- समर
द वे होम- शांता गोखले
सायबर पालकत्व- मुक्ता चैतन्य
द्रौपदी- मधुवंती सप्रे
फिनिक्सच्या राखेतून- जयंत पवार
प्रफुल्ल शिलेदार
विस्मरणाच्या अरण्यात- प्रेषित सिद्धभट्टी
अरण्यदीक्षा- किशोर कवठे
बिल्लाबाँग- अक्षय दया मोहिते
काफ्काची शेवटची प्रेयसी- कॅथी डायमंट, भाषांतर : अवधूत डोंगरे
मुक्तार्थ- नीतीन रिंढे
इत्तर गोष्टी- प्रसाद कुमठेकर
मोनिका गजेंद्रगडकर
अवडंबराच्या निचर्याचे प्रकरण- हिमांशू भूषण स्मार्त
तुर्की मांजरीकडून आलेली पत्रे-
ओया बाय्दोर, भाषांतर- मकरंद साठे
काळ्यानिळ्या रेषा- राजू बाविस्कर
सैयद हैदर रझा: एका प्रतिभावंत चित्रकाराचा प्रवास- यशोधरा डालमिया, अनुवाद- दीपक घारे
आपलं काय होईल? – अनिल साबळे
सत्यरंजन धर्माधिकारी, निवृत्त न्यायमूर्ती
गंधर्वाचे देणे- पंडित कुमारजींशी संवाद, संपादन- अतुल देऊळगावकर
न घेतलेला रस्ता- डॉ. अजित मगदूम
दुर्दम्य आशावादी- डॉ. रघुनाथ माशेलकर, सागर देशपांडे
येथे बहुतांचे हित- मिलिंद बोकील
युगप्रवर्तक छत्रपती-
नरहर कुरुंदकर
अभिनव देशमुख, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मुंबई
गांधी आणि रेल्वे- गणेश मनोहर कुलकर्णी
अन्न हे अपूर्णब्रह्म- शाहू पाटोळे
मिथक- देवदत्त पट्ट्नायक, अनुवाद- वेदवती उरणकर
अज्ञात मुंबई- नितीन साळुंखे
मनसमझावन- संग्राम गायकवाड
उत्पल व. बा.
आगळं-वेगळं- स. गं. मालशे
निवेदन- धर्मानंद कोसंबी
हिंद स्वराज- एक अन्वयार्थ : फकरुद्दीन बेन्नूर
राजकारण जिज्ञासा-
सुहास पळशीकर
(दु)र्वर्तनाचा वेध- सुबोध जावडेकर
अंकुश शिंदे, माजी पोलीस आयुक्त, नाशिक/ पिंपरी-चिंचवड
बाई हरत नसते- ऐश्वर्य पाटेकर
मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई-
डॉ. जयसिंगराव पवार
भुरा- शरद बाविस्कर
रिंगण- कृष्णात खोत
इदं न मम- अभिजीत जोग
प्रसाद कुमठेकर
तर… अशी सारी गंमत – चित्रा पालेकर
भारतीय भाषांची अनोखी कहाणी
पेगी मोहन, अनुवाद- मेघना भुस्कुटे
शशिकांत अहंकारी : दृष्टी आरोग्यक्रांतीची- अतुल देऊळगावकर
द्रष्टा- वीणा गवाणकर
सात एकम- किरण क्षीरसागर
अशोक कोठावळे
महानगर- मिलिंद बोकील
हृद्य- रेखा इनामदार – साने
तर… अशी सारी गंमत- चित्रा पालेकर
दशकातले लेखक- स्नेहा अवसारीकर
ये शहर बडा पुराना है- शर्मिला पडके
प्रेमानंद गज्वी
हिंदू-मुगल सांस्कृतिक समन्वय- नितीन विमल भरत वाघ
गालिबची शंभर पत्रे : एक अवलोकन, संपादन- मराठी साहित्य परिषद, तेलंगण, हैदराबाद
सहजसंवाद- प्रतिभा सराफ
कविता : आस्वाद आणि समीक्षा- नीलकंठ कदम
आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश, संपादक डॉ. विलास खोले
सुनील कर्णिक
ब्लॅक पॅन्थर- श्रीधर पवार
पेरिप्लस ऑफ हिंदुस्थान- सुनंदा भोसेकर
महाराष्ट्राचा मानबिंदू : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय – प्रदीप कर्णिक
डंदट् बींदेअर्- मेघना पेठे
खो- प्रवीण धोपट
विष्णू जोशी
दिशा आणि वाटा : काही प्रवासनोंदी- डॉ. आशुतोष जावडेकर
मौनाक्षरे- गिरीश नारायणराव सपाटे
टिपणवही- सावन गिरीधर धर्मपुरीवार
पागीर- भरत दौंडकर
घुंगुरमाळा- महानंदा मोहिते
गणेश मतकरी
त्सुबाकी स्टेशनर्स- इतो ओगावा, भाषांतर- मयुरेश कुलकर्णी.
चिरंतनाच्या चाहूलवाटा- अरुण खोपकर
स्टिअरिंग- हिनाकौसर खान
पाळंमुळं- साशा स्टानिसिच- भाषांतर जयश्री हरी जोशी
आठवणींची साठवण- अशोक कोठावळे
हेमंत कर्णीक
श्वासपाने- राही बर्वे
शहाणा असशील तर लिहू नकोस- लोकेश शेवडे
ये शहर बडा पुराना है- शर्मिला फडके
मान्सून जन गण मन- सुनील तांबे
गुरू- नीतिन कोत्तापल्ले
पंकज कुरुलकर
गुरू : एका योगियाचे तुरीयातील स्वप्न- नितीन कोत्तापल्ले
आत्मप्रकाश- संजय आर्वीकर
येरझारा- प्रफुल्ल शिलेदार
स्टिअरिंग- हिनाकौसर खान
स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरी : प्रवृत्ती, प्रेरणा आणि प्रवाह- अविनाश सप्रे
मुकुंद टाकसाळे
आदिवासी बोधकथा : एक पुनर्कथन- इंग्रजी संकलन- प्रदीप प्रभू,
शिराझ बलसारा
मराठी पुनर्कथन- सुहास परांजपे, स्वातीजा मनोरमा
मुक्तार्थ- नीतीन रिंढे
अरुण कोलटकर- संपादक- प्रफुल्ल शिलेदार
पाळंमुळं- मूळ लेखक- हेरकूनफ्ट, भाषांतर- जयश्री हरी जोशी
दिल्लीची भिंत आणि इतर कथा- उदय प्रकाश, भाषांतर- जयप्रकाश सावंत
सुबोध जावडेकर
पीळ- दिवाकर कृष्ण आचार्य
शहाणा असशील तर लिहू नकोस…
लोकेश शेवडे
रसिक बलमा- हेमंत कर्णिक
महानगर- मिलिंद बोकील
आय ॲम डेव्हिड- ॲन होम
संजय भास्कर जोशी
वास्तविकतेचे रंग- दिलीप फडके
लोकेश शेवडे
कोरिओग्राफर नही नचानेवाली
सतीश तांबे
रसिक बलमा- हेमंत कर्णिक
अंतर्यामी खजुराहो
गोपाळ आजगावकर
मान्सून: जन गण मन- सुनील तांबे
धर्म आणि समलैंगिकता-देवदत्त पटनायक, अनुवाद- सोनाली नवांगुळ
आदूबाळ
बगळा- प्रसाद कुमठेकर
फ्रेंच मेनिॲक- पंकज भोसले
हाकामारी- हृषिकेश गुप्ते
बिल्लाबाँग- अक्षय दया मोहिते
गॉगल लावलेला घोडा
निखिलेश चित्रे
झुम्कुळा – वसीमबार्री मणेर
मुक्ता गोडबोले,
प्रकाशिका, संपादक
नाही मानियले बहुमता- नंदा खरे
बुकहुंदडकी- पंकज भोसले
जगणं लिहिणं श्वास घेणं- डोरिस ड्योरी, भाषांतर- संकेत देखणे
आत्महत्या हे उत्तर नाही
संज्योत देशपांडे
डोक्यावर पडललेल्या गोष्टी
मृद्गंधा दीक्षित
पल्लवी पंडित, चित्रकार
द हाउस ऑफ पेपर-कार्लोस मारिया दोमिंगेझ,भाषांतर- अभिषेक धनगर
पोत- द. ग. गोडसे
नांगी असलेले फुलपाखरू
द. ग. गोडसे
पैस- दुर्गा भागवत
डेट विथ देवदास- योजना यादव
अक्षय शिंपी
गहिवरल्या प्रहरांची दिशाभूल
देवीदास सौदागर
सटायर-फटायर- शफाअत खान
मानवसृष्टीचा विकासक्रम आणि धर्म
डॉ. योगिता पिंजरकर
विस्मरणाच्या अरण्यात- प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी
चिरंतनाच्या चाहूलवाटा- अरुण खोपकर, संपादक- चंद्रकांत पाटील</p>
प्रमोद मुनघाटे
अबूझमाडचे अनुनाद – नरेंद्र, भाषांतर- अवधूत डोंगरे
ठकीशी संवाद- सतीश आळेकर
एका निमशहराच्या नोंदी- नीलेश रघुवंशी, भाषांतर- राजा होळकुंदे
भटकंती- हरमान हेस, भाषांतर- रेणुप्रसाद पत्की
ऐवज- अमोल पालेकर
वरुण सुखराज
पोलादी बाया- दिपा पवार
सायबर पालकत्व- मुक्ता चैतन्य
माणूस असा का वागतो?
अंजली चिपलकट्टी
मुसलमान मराठी संतकवी – रा. चिं. ढेरे
स्मृतिस्तंभ- मेघा पानसरे
प्रसन्न जोशी
जंगल- पंकज कुरुलकर
विश्वामित्र सिंड्रोम- पंकज भोसले
बिल्लाबाँग- अक्षय दया मोहिते
सयसंगत- सई परांजपे
रानगोष्टी- किरण पुरंदरे
प्रमोदकुमार अणेराव
अयोध्या- जी. के. ऐनापुरे
बुकहुंदडकी- पंकज भोसले
मौनाक्षरे- डॉ. गिरीश सपाटे
आधुनिक भारताचे विचारस्तंभ
रामचंद्र गुहा- शारदा साठे
सफरनामा निवडक कलाकारांचा – पल्लवी पंडित
मनोज बोरगावकर
लोकमाता गोदावरी समग्र दर्शन- चंद्रकला कुलकर्णी, एल. के. कुलकर्णी
तथापि- दासू वैद्य
चिगूर-मनोज कुलकर्णी
धूळधाण- गंगाधर गायकवाड
गावभूईतली माणसं- गंगाधर पवार
सदानंद बोरकर, नाटककार
संजोरी- धनराज खानोरकर
काय नाटक चाललंय!
विजय पांचाळ
मंद्र- भैरप्पा
दगाबाज- एम. बी. पाटील.
एन्काउंटर विथ मॉडर्न इंडियन आर्ट – यशोधरा दालमिया
राजू बावीस्कर
चित्रक- श्रीरंग ढेरंगे
कला-समाज-संस्कृती- दिपक घारे
येरझारा- प्रफुल्ल शिलेदार
मणिपूर समजून घेताना- शाहू पाटोळे
पटयारा- संतोष नागो शिंदे
डॉ. किशोर फुले
मेंदूची मशागत- देवा झिंजाड
रावण… राजा राक्षसांचा- शरद तांदळे
मराठी साहित्य : प्रवाह आणि अविष्कार – अविनाश सप्रे
सौंदर्यवेध- डॉ. विवेक गोखले
अर्थाच्या शोधात-
मूळ लेखक – व्हिक्टर फ्रॅंकल,
अनुवाद- डॉ. विजया बापट
डॉ. महेश केळुसकर
जॉर्जिया- जॉर्ज लोपीस
काय समजलीव्- प्रशांत डिंगणकर
आकाशवाणी- ९० वर्षांचा जिव्हाळ्याचा प्रवास- नीलेश कुलकर्णी आणि विक्रांत पांडे, अनुवाद- सुश्रुत कुलकर्णी
हंसध्वनी- राजीव काळे
ओवळी- विद्या प्रभू
नीतिन वैद्य, सोलापूर
बिल्लाबाँग- अक्षय दया मोहिते
पीळ- अनिरुद्ध दिवाकर आचार्य
दि वूड्स आर लव्हली- सुरेंद्र दरेकर
बुकहुंदडकी- पंकज भोसले
पागिर- भरत दौंडकर
वरूण सुखराज
पोलादी बाया- दिपा पवार
सायबर पालकत्व – मुक्ता चैतन्य
माणूस असा का वागतो?
अंजली चिपलकट्टी
मुसलमान मराठी संतकवी- रा. चिं. ढेरे
स्मृतिस्तंभ- मेघा पानसरे
अंजली चिपलकट्टी
येरझारा- प्रफुल्ल शिलेदार
अर्ज मधले दिवस- डॉ रुपेश पाटकर
प्र- प्रशान्त बागड
द्रष्टा- वीणा गवाणकर
गॉगल लावलेला घोडा – निखिलेश चित्रे
हेमंत राजोपाध्ये
अनवट अक्षरवाटा- मीना वैशंपायन
न्या. म. गो. रानडे यांचे तीन ग्रंथ- न्या. म. गो. रानडे, अनुवादक
अवधूत डोंगरे
महानुभाव वाङ्मय- व्याख्यानप्रणाली चिकित्सक समालोचन
डॉ. शैलजा बापट
महाभारतातील स्त्री विश्व
डॉ. नीलिमा निशाणदार
अंतिम ग्रंथ- झोरान झिचकोविच, अनुवाद- आदुबाळ
कौटिल्यप्रणीत सुशासन आणि प्रशासन तंत्र- डॉ. कीर्ती राम पिंजरकर रश्मी पदवाड मदनकर
तमाच्या तळाशी दिवे लागले
सुषमा मुलमुले
सांजड- सुचिता घोरपडे
उसवलेलं शिवता येईल का?
वर्षा विद्याधर चोबे
अंधार उजळण्यासाठी -डॉ. पराग घोंगे
प्रदीप कोकरे
अफाट जगायच्या नादात
कुणाल गायकवाड
जगणं, लिहिणं, श्वास घेण- डोरिस ड्योरी, भाषांतर- साकेत देखणे
चालू इसवीसनाचे चिरदाह
हनुमान व्हरगुळे
बुकहुंदडकी- पंकज भोसले
डोक्यावर पडलेल्या गोष्टी – मृद्गंधा दीक्षित
नम्रता फलके
मनसमझावन- संग्राम गायकवाड
मोहरम- हंसराज जाधव
कादंबरी समीक्षा : आकलन आणि अवलोकन- रामचंद्र काळुंखे
कुत्र्याचं काळीज- ईशाद वडगावकर
कालगतीशी संवाद : अनुराधा पाटील यांची कविता- सरिता सोमाणी
ॲड. लखनसिंह कटरे
संस्कृतीच्या प्राणधारा- संपादन
वर्षा गजेंद्रगडकर
तंत्र – मुक्ती- दिलीप कुलकर्णी
आदिवासींच्या अस्तित्वखुणा- नवे संदर्भ, नवे आकलन – प्रा. डॉ.विनायक तुमराम
तत्त्वभान- श्रीनिवास हेमाडे
सार्थ श्री अमृतानुभव अधिक सार्थ सान्वय चांगदेवपासष्टी- विष्णुबुवा जोग महाराज
डॉ. श्याम हिराचंद मोहरकर
भुरा- शरद बाविस्कर
एक भाकर तीन चुली- देवा झिंजाड
गोंडवानाचा महायोद्धा क्रांतीसूर्य बिरसा मुंडा- चुडाराम बल्लारपूरे
समकालीन झाडीपट्टी रंगभूमी- संपादन- डॉ. राजेंद्र नाईकवाडे , डॉ. राजन जयस्वाल
ग्राम गीतेतील क्रांतिदर्शित्व – ज्ञानेश हटवार
डॉ. आशुतोष जावडेकर
निवळशंख पाणी- डॉ. रेवा दुभाषी
निखळत्या चौकटीत- अंजली ढमाळ
पुस्तके : साद आणि दाद – डॉ. अनुराग लव्हेकर
असण्याचे सुंदर ओझे – अंजली कुलकर्णी
ग्लोबल साहित्यसफर- राजीव श्रीखंडे
गणेश विसपुते
विस्मरणाच्या अरण्यात – प्रेषित सिद्धभट्टी
बुकहुंदडकी- पंकज भोसले
गाभ्यातला हलकल्लोळ – वाल्मिक वाघमारे
बिब्लिओफाईल- गणेश मतकरी
बिल्लाबाँग- अक्षय दया मोहिते
संदीप काशिनाथ शिंदे, निवृत्त न्यायमूर्ती
आवरण- एस एल भैरप्पा- अनुवाद – उमा कुलकर्णी
सत्य सत्ता आणि साहित्य- जयंत पवार
राग दरबारी- श्रीलाल शुक्ल
रेनेसॉन्स स्टेट- गिरीश कुबेर
फिनिक्सच्या राखेतून उठला मोर – जयंत पवार
विद्या डेंगळे
डॉक्टर उज्ज्वला दळवी- आरोग्याचे डोही
गणित गोष्टी- मेघश्री दळवी
सह्याचला आणि मी- माधव गाडगीळ
आकु – आकु – थॉर हेयेरडाल, अनुवाद- श्रेया भागवत
बर्वे संचित : प्रभाकर बर्वे यांच्यावरील ग्रंथ- संपादन- सतीश नाईक
डॉ. विनायक सावर्डेकर, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्जेस रुग्णालय
द्वारकाधीश (भाग १)- समर
समरधुरंधर संभाजी महाराज- प्रेम धोंडे
नाना वळलं तर सूत- श्रीकांत गद्रे
एक होती माया- अनंत सोनावणे
कथा चाळिशी- डॉ. चंद्रशेखर फणसळकर
डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय
…आणि दोन हात- डॉ. वसंत नारायण श्रीखंडे
समरधुरंधर संभाजी महाराज- प्रेम धोंडे
जादू सिनेसंगीतची- राहुल देशपांडे
झाडे आगळी-वेगळी- डॉ. मंदार दातार
श्रद्धा कुंभोजकर
अबुझमाडचे अनुनाद- नरेंद्र, अनुवाद- अवधूत डोंगरे
रेघ- अवधूत डोंगरे
वस्त्रगाथा- विनय नारकर
धर्मसंगीत- केशवचैतन्य कुंटे
जस्ट बीइंग- रोमिला थापर
मेधा ओक
नरकातला स्वर्ग- संजय राऊत<br>सरदार वल्लभभाई पटेल- राजेन्द्र मोहन भटनागर, के. अ. आगाशे
सारीपाट- माधव सावरगांवकर
झिम्मा- विजया मेहता
सयसंगत- सई परांजपे
डॉ. सिसिलिया काव्र्हालो
धरणाच्या तळाला- सारिका उबाळे
पटयारा- संतोष नागो शिंदे
नभांगण- कॅप्टन नीलम इंगळे
इनुची गोष्ट- युनूस सय्यद
तुझं शहर हजारो मैलांवर – सुनीता डागा
प्रणव सखदेव
बिल्लाबाँग- अक्षय दया मोहिते
कुबड आणि इतर कथा- खालिद जावेद, भाषांतर- विकास पालवे
महाभारत महाकाव्य आणि राष्ट्र
गणेश देवी
बोधाचा जोडली तारा- मिलिंद बोकील- संपादन- अंजली जोशी
जॉं बातीस्त तावर्निये याचे भारतातले प्रवास- अनुवाद- सत्येन वेलणकर, रोहित सहस्रबुद्धे, विनायक नेरलेकर
डॉ. मीनाक्षी पाटील
चिरंतनाच्या चाहूलवाटा- अरुण खोपकर
बरवे संचित-सतीश नाईक
मार्गी आणि देशी- श्रीधर तिळवे
ठसन- अविनाश उषा वसंत
रीलया- रवींद्र लाखे
रवींद्र लाखे
गाभ्यातील हलकल्लोळ- वाल्मिक वाघमारे
प्रथम पुरुष आणि भूमिती- कृष्णा किंबहुने
ओरोबोरोस- तनवी जगदाळे
संथ थंड संगाशी संग- सुधीर देवरे
सोनाटा आणि एका नटाचा मृत्यू- महेश एलकुंचवार
डॉ. ऐश्वर्या रेवाडकर
आठवणी व संस्मरणे- जनाक्का शिंदे, संपादक रणधीर शिंदे
विध्वंस- अमृता कुमार, अनुवाद प्रमोद मुजुमदार
ज्वारीची कहाणी- धनंजय सानप
बाभूळकांड- ऐश्वर्य पाटेकर
आदिवासी साहित्य : एक मुख्य प्रवाह- संपादक प्रमोद मुनघाटे
ऐश्वर्य पाटेकर
दिवस कातर होत जाताना- धर्मवीर पाटील
रजनी ते रजिया- रजिया सुलताना
मौनाक्षरे- गिरीश सपाटे
समकालीन कवितेची समीक्षा- प्रवीण पवार
कॅन्डी क्रश- नीरजा
प्रदीप चंपानेरकर
गॉगल लावलेला घोडा- निखिलेश चित्रे
कँडी क्रश- नीरजा
साहेबाच्या देशात- गिरीश कुबेर
ऐकता दाट-अतुल देऊळगावकर
अनवट अक्षरवाटा- मीना वैशंपायन
मुक्तार्थ-नीतीन रिंढे
मेघना भुस्कुटे
बिल्लाबाँग-अक्षय दया मोहिते
तुर्की मांजरीकडून आलेली पत्रे- ओया बाय्दोर- भाषांतर- मकरंद साठे
डंदट् बींदेअर्- मेघना पेठे
मुद्राक्षरविद्या : सिद्धान्त आणि व्यवहार- गिरीश दळवी,
अंतिम ग्रंथ- झोरान झिवकोविच, भाषांतर- आदूबाळ
हिना कौसर खान
सात एकम- किरण क्षीरसागर
कँडी क्रश- नीरजा
पटेली-अविनाश उषा वसंत
राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान- सरफराज अहमद
इत्तर गोष्टी- प्रसाद कुमठेकर
सुनंदा भोसेकर
वस्त्रगाथा- विनय नारकर
निवळशंख पाणी- डॉ. रेवा दुभाषी
बुकहुंदडकी- पंकज भोसले
माणूस असण्याच्या आठवणी- देवी प्रसाद मिश्र, अनुवाद- गणेश विसपुते
य. दि. एक स्मरण- वासंती फडके
अनिरुद्ध पंडित
‘हिरो’ची यशोगाथा- सुनील कांत मुंजाल
दिल्ली डायरी- सुप्रिया देवस्थळी
साक्षीदार सुवर्णयुगाचे- प्रा. कृष्णकुमार गावंड
अक्षरब्रह्म- केशव जाधव
एक्स्प्रेस पुराण- विनय हर्डीकर
हृषीकेश गुप्ते
इअरफोन्स- गणेश मतकरी
फ्रेन्च मेनिॲक- पंकज भोसले
अंतिम ग्रंथ- झोरान झिचकोविच, अनुवाद- आदुबाळ
नाट्यभारती- बाबा डिके ते श्रीराम जोग सत्तर वर्षांचा अनोखा प्रवास- सुनीता लोहकरे
झुमकुळा- वसिमबारी मणेर
किशोर दरक
सुरजागड विकास की विस्थापन?- अविनाश पोईनकर
कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची- योगेश कुलकर्णी
उद्या- नंदा खरे
सत्योत्तर जगाची खबरबात- श्रीधर लोणी
सुतकीवाले अण्णा- वसिमबारी मणेर
सतीश तांबे
बिटवीन द लाइन्स- चंद्रमोहन कुलकर्णी
रसिक बलमा- हेमंत कर्णिक
अनुनाद- अरुण खोपकर
मान्सून : जन गण मन- सुनील तांबे
एक पाय जमिनीवर- शांता गोखले
भूषण कोरगांवकर
डंदट् बींदेअर्- मेघना पेठे
झिम्मा- विजया मेहता
तो राजहंस एक- दत्ता पाटील
सत्य, सत्ता आणि साहित्य- जयंत पवार
करुणाष्टके- प्राजक्त देशमुख
देवेन भारती, मुंबई पोलीस आयुक्त
रेडवूड- बेन मॅकिन्टायर
द सिटी अँड इट्स अनसर्टन वॉल्स
हारुकी मुराकामी
शॅटर्ड लँड्स- सॅम डॅलरिम्पल
स्पीकिंग ऑफ हिस्ट्री- रोमिला थापर, नमित अरोरा
द लास्ट फ्लाईट फ्रॉम मॉस्को- अँडी न्यूटन
आसाराम लोमटे
दिल्लीची भिंत आणि इतर कथा- उदय प्रकाश, अनुवाद- जयप्रकाश सावंत
मुक्तार्थ- नीतीन रिंढे
बिल्लाबाँग- अक्षय दया मोहिते
पागीर-भरत दौंडकर
जारवा- कल्पना दुधाळ
