News Flash

दातारकाका

डिसेंबर महिन्यात तालमी झाल्या आणि ३१ डिसेंबर या मोहनकाकांच्या अत्यंत लाडक्या तारखेला नाटक ओपन झालं.

अश्वत्थ भट

मी एन. एस. डी.ची ऑफिशियल कागदपत्रं त्या दिवशी हॉस्टेलवरच विसरून मुंबईला परतलो.

पक्यामामा : द डॉन

वहिनी गेल्यावर मामानं आपल्या हिश्श्यातून वांगणीला छोटीशी जागा केली आणि तिथे राहायला गेला.

कोमल

कोमल नाटकाबिटकातली अजिबातच नव्हती.

डॉक्टर, पोलीस, इसम वगैरे..

तमाशात जशी एक ‘मावशी’ असते तसा या लोकांचा एक ‘कोऑर्डिनेटर’ असतो.

केमसे, प्रॉडक्शन मॅनेजर (भाग ३)

मी आणि माझ्याबरोबरच्या काही सुज्ञ सहकलाकारांनी जनजागृतीचा निष्फळ प्रयत्न एकदा करून पाहिला.

केमसे, प्रॉडक्शन मॅनेजर भाग २

काही दिवसांतच केमसे दादरच्या एका हॉटेलमध्ये मला भेटले.

केमसे.. प्रॉडक्शन मॅनेजर

वाईट सिनेमा कुणालाच बनवायचा नसतो.

अभय सर (भाग ३)

अभय सरांचा जन्म आणि बालपण कोकणातल्या एका छोटेखानी गावातलं.

अभय सर (भाग २)

राष्ट्रीय नाटय़ विद्यालयातून मी अभिनयाचा तीन वर्षांचा कोर्स पूर्ण करून आलो होतो.

अभय सर

जी वाट मला ठाऊकच नव्हती त्या वाटेवर अलगद बोट धरून चालायला शिकवणारा वाटाडय़ा झाला.

संगीतदादा..!

मी ‘वादळवाट’ या मालिकेसाठी ‘जयसिंग राजपूत’च्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती.

शशांक गणेश सोळंकी

शशांक सोळंकी हा फक्त पैसे लावणारा किंवा जोखीम उचलणारा निर्माता नाही.

शशांक गणेश सोळंकी

असाच एक माणूस : शशांक गणेश सोळंकी.

बज्जूभाई

२००० साली मी राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात दाखल झालो तेव्हा बज्जूभाई त्या संस्थेचे प्रमुख होते.

चेतन

कोलकात्याच्या प्रथितयश ‘नांदिकार नाटय़महोत्सवा’मध्ये ‘वाडा’चा प्रयोग होता

विनय सर (पेशवे)

विनय सर त्यानंतर काही दिवसांतच गुरूपासून मित्र झाले होते. पण मी आजही त्यांना ‘सर’च म्हणतो

विनय सर

मला एक शब्द बोलायची संधी न देता पलीकडून नेहमीच्या खर्जात आदेश झाला होता.

विशाल विजय माथुर (भाग ३)

एअरपोर्टवरून टॅक्सी करून थेट विशालच्या घरी निघालो. त्याचं घर मुख्य शहरापासून किंचित लांब होतं.

विशाल विजय माथुर (भाग २)

सुरुवातीचं वर्ष त्याच्या नेहमीच्या हसतमुखपणात तसूभरही फरक झाला नव्हता.

विशाल विजय माथुर

विशाललाही आम्हा देशी लोकांमध्ये मिसळताना सुरुवातीच्या काळात खूप त्रास झाला असावा

अमित सुळे

मला फेसबुक, ट्विटर, अलीकडे इन्स्टाग्राम या गोष्टी आवडतात. पण कधी कधी मला त्यांचा प्रचंड नॉशिया येतो.

कल्पना

कल्पनाच्या या अतिभक्तिमुळे तिच्या घराबद्दल माझ्या विलक्षण कल्पना तयार झाल्या होत्या.

जनार्दनकाका

जनार्दनकाकांचं घर म्हणजे देशोदेशीहून जमवलेल्या वस्तूंचा अजबखानाच होता

Just Now!
X