जनात…मनात

कानाने गहिरा..

प्रिय वाचकहो, आजच्या ‘जनात-मनात’चा विषय सर्वथा वेगळा आहे. कधी मनात उमटणारे भावनांचे तरंग, कधी वैचारिक द्वंद्व तर कधी घडणाऱ्या गोष्टींचा…

सरमिसळ

बाबूजींचे गाणे मला नेहमी हेलावून टाकते. मुलीचा बाप होण्याचे सद्भाग्य या जन्मी न लाभल्यामुळे ती अनुभूती या आयुष्यात तरी नाही.

पराभव की प्रगल्भता ?

डॉ डिन्स्कीच्या या वचनाने आज माझ्या मनाचा ठाव घेतला. कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी कार्यालयीन प्रगती होते

वन-लाइनर्स

गाडी चालवताना पुढे जाणाऱ्या वाहनांच्या पृष्ठभागावर लिहिलेले ’One liners’ वाचणे हा माझा एक विरंगुळा आहे.

समझोते आणि सर्वोत्तमता

विद्यापीठाच्या भविष्यातील योजनांच्या आखणीचे काम चालू होते. कुलगुरूया नात्याने ती माझी थेट जबाबदारी आहे असे मी मानतो.

शू! कोणीतरी आहे तिकडे!

कोकणस्थ असूनही वयाची ५३ वष्रे मी कधी कोकणात गेलो नव्हतो. मुंबई-पुण्यापलीकडे माझा परीघ विस्तारत नव्हता.

भिडेबाई

वर्गातला दिनू बाईंना फारसा कधीच आवडायचा नाही. विस्कटलेले केस, तेलाचा लवलेश नाही, बटणे तुटलेला शर्ट, अर्धवट खोचलेला, वरच्या खिशाला पडलेला…

आरोग्याची पुढची पाच वर्षे..

‘जनात-मनात’ सुरू होऊन आता सात महिन्यांचा काळ उलटून गेलाय. डिजिटल कम्युनिकेशनमुळे रविवारी आठ-साडेआठ वाजेतो वाचकांचे प्रतिसाद येऊ लागतात.

स्पेक्ट्रॉस्कोपी

माणसाच्या मनातील भावनांची जर स्पेक्ट्रॉस्कोपी केली तर मिळणाऱ्या रिझल्टच्या एका टोकाला प्रेम असेल, तर दुसऱ्या टोकाला राग.

या माझ्या लाडक्या देशात..

पुढच्या दोन आठवडय़ांत आपण आपला ६८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करू. नवे पंतप्रधान, नवा सोहोळा.. दिल्लीची परेड बघू.

शिडी आणि केळी

अगदी लहानपणापासून आपण सर्वानी हत्ती आणि सात आंधळे यांची गोष्ट ऐकलेली आहे. कोणाला हत्ती सुपासारखा, तर कोणाला दोरखंडासारखा, तर कोणाला…

‘ऐ चिकणे, जरा सुनो’

फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाच्या साइटस् मी अगदी आवर्जून पाहतो. काही अंशी मला त्यांचे व्यसन लागले आहे, हा आमच्या मातोश्रींचा…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.