
स्विचऑफ (२ )
नश्वरतेची आणि तात्पुरतेपणाची आध्यात्मिक अनुभूती शहरी माणसाला नवीन नसते.

स्विच ऑफ (भाग १)
नातीगोती, प्रेम, शारीरिक गरजांचे आणि वासनांचे दमन, वंशाची वाढ ही सगळी वरवरची कारणे आहेत.

समाजाचे ऋण, रिक्षावाला मुन्ना आणि नोकरदार मी
शहरात राहून, कष्ट करून आयुष्य जगणाऱ्या पांढरपेशा माणसाचे कुणीही नसते.

समाजाचे ऋण, रिक्षावाला मुन्ना आणि नोकरदार मी
अनेक माणसे दिवाळीत सामाजिक पर्यटन करायला भामरागड, आनंदवन असे फेरे करतात

समाजाचे ऋण, रिक्षावाला मुन्ना आणि नोकरदार मी भाग – १
विचारांचे आणि समाजसेवेचे हे जे वादळ युवकांमध्ये पेटले होते आणि क्रांतीची जी चटक लागली होती

माझी बदललेली दिवाळी
वास्तविक पाहता ज्यांच्या मूर्ती नाहीत त्या देवांवर आणि राक्षसांवर विश्वास ठेवणारा समाज आम्ही नव्हतो.

दोन रात्री (भाग दोन)
१९९९ सालच्या जून महिन्यात पॅरिसच्या रस्त्यांवर माझ्या मैत्रिणीसोबत मी संपूर्ण रात्र फिरत आहे.

‘कंपनी’ सरकार!
आमच्या अगदी प्रेमळ अशा मोठय़ा मावशीच्या बंगल्यावर आम्ही सगळे सुटीसाठी राहायला गेलो आहोत.

आपल्या जाणिवेचा लेखक
एका दिवाळीत घरच्या कोपऱ्यात बसून अंक हातात घेऊन वाचत बसलो होतो तेव्हा ती कथा माझ्यासमोर आली.

श्रद्धांचे प्रश्नोपनिषद
मी काही बोलत नाही म्हणून मला विचारले तेव्हा मी माझ्या खिन्नपणाचे आणि उदास असण्याचे कारण सांगितले.

काहीही न करणारी मुलगी (भाग २)
काही न करता शांत बसून आयुष्य काढणे सोपे नसते. त्याला खूप ताकद असावी लागते.

काहीच न करणारी मुलगी (भाग १)
निळ्या या चर्चेमुळे जरा घाबरला होता. त्याची आई आणि त्याची बहीण दोघी कट्टर फेमिनिस्ट होत्या.

प्रेमपत्र (भाग २)
मला तुझ्याशी बोलायचे आहे. युनिव्हर्सटिीबाहेर कोपऱ्यावर ‘जिमी’ नावाचा एक जुना पब आहे.











