06 March 2021

News Flash

विदेही तंद्री…

‘‘सोबत तुमच्या आहे मीही काही दूपर्यंत, गडे हो, काही दूपर्यंत परंतु पुढती नाही म्हणुनी, नसो खेद वा खंत..’’

‘ तू..’

चार-पाच वर्षांपूर्वी माझ्या सर्व कविता-संग्रहांतून निवडून काढलेल्या काही कवितांचं एक पुस्तक काढायची संकल्पना मनात घोळत होती. त्या काव्यसंग्रहाचं नाव मी योजलं होतं, ..‘तुझ्या कविता..’ ती कल्पना

शब्दांच्या देवराईत..

एके दिवशी भल्या सकाळी बोलता बोलता अगदी अनपेक्षितपणे कवि-हृदयात उमटलेला आणि त्याच्या वाणीतून प्रकट झालेला हा एक सहज उद्गार होता. प्रथमदर्शनी या ओळींनी स्वत: कवीही थोडा गोंधळात पडला.

कहाणी.. एका निमिषाची

कवितेची वाटचाल नुकतीच सुरू झाली तेव्हा सलामीलाच ही ओळ कवीच्या लेखणीतून कागदावर अवतीर्ण झाली होती. आज उण्यापुऱ्या चाळीस वर्षांनंतर एक मजेदार गोष्ट अगदी अकल्पितपणे जाणवली.

मन गाये…

इसपार तो तेरा साथ रहा .. क्या होगा सखि उसपार?

तुझियासाठी

आज कार्तिकी पुनवेवरती श्वेतकमल तव समीपतेचे फुलले आहे

प्रार्थना

मी आस्तिक आहे की नास्तिक? ते मला ठाऊक नाही. या दोन संज्ञांना जे रुढ अर्थ आपल्याकडे परंपरेने आले आहेत, त्या अर्थाने माझं हे म्हणणं आहे. पण ते पारंपरिक अर्थ

दुसरी बाजू..

शस्त्रहीन जो समाज होता शांत, अहेतुक, अगतिक होता

‘अशोक-चक्रांकिता..’

माझ्या अस्तित्वातील कवी-गीतकार आणि संगीतकार या सर्व भूमिकांची बीजं फार लहानपणातच पेरली गेली

‘व्यर्थ न हो बलिदान..’

परवाच्या १५ ऑगस्टला माझ्या ‘स्वतंत्रते भगवती’ या गीत-काव्याला आणि त्या माझ्या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहालाही उणीपुरी ४० वर्षे पूर्ण झाली..

.. असले घडून गेले

शब्दांच्या नकळत येती, शब्दांच्या ओठी गाणी, शब्दांच्या नकळत येते, शब्दांच्या डोळा पाणी..

स्वर वेध

जगण्याच्या आणि अभिव्यक्तीच्या आपल्या प्रेरणा कोणत्या? असा शोध घेऊ लागलो की दोन मूलभूत अस्तित्वं समोर येतात.

कौन कहाँ रह जाए..

आत्ता आत्ताच या सदरात ‘परछाईयां’ या काव्यानुवादाची जन्मकथा मी सांगितली. तेव्हाच वाटत होतं की, याच विषयावर आपण पुन्हा एकदा लिहिणार आहोत. त्या दीर्घकाव्याचं पुढे काय झालं, ते प्रकाशात आलं

येणारच तू..

१९७० चं दशक सुरू होत असताना वास्तव्यानं पुणेकर झाल्यावर माझ्यातला कवी प्रकट होऊ लागला. पण याचा अर्थ त्याआधी माझ्यातल्या कवीनं मला चाहूलच दिली नव्हती असं मुळीच नाही.

समस्यापूर्ती

अगदी खरं बोलायचं तर काव्यविश्वातला ‘समस्यापूर्ती’ हा काव्यप्रकार मला लहानपणापासून फारसा आवडत नाही. केवळ रसिक म्हणूनही नाही आणि कवी म्हणून तर नाहीच नाही..

परछाईयाँ

अनुवाद हा माझा अत्यंत आवडता लेखनप्रकार आहे. गंमत म्हणजे अनुवादलेखनाचा माझा पहिला प्रयत्न मी कवी म्हणूनच केला.. आणि तोही तब्बल चाळीस वर्षांपूर्वी. त्या प्रदीर्घ काव्यानुवादाचं शीर्षक होतं- ‘परछाईयॉं.’

एक समूर्त भावकाव्य

कवयित्री शांता शेळके या नावाशी माझा पहिला परिचय मी विद्यार्थिदशेत असतानाच झाला. गंमत म्हणजे एक वाचक म्हणून मी त्यांना प्रथम ओळखू लागले ते गद्य- लेखिका म्हणून. साक्षेपी संपादक अनंत

बाईमाणूस आणि कवीमाणूस

‘तोच चंद्रमा नभात’च्या निमित्ताने आठवण निघालीच आहे तर शांताबाईंच्या आणखी काही आठवणी तुमच्याबरोबर वाटून घ्याव्या असं मनात येतं आहे. ‘तोच चंद्रमा नभात’ या श्रुतीमधुर गीतापाठोपाठ काळजाचा ठाव घेणारं त्यांचं

एक छोटीसी भूल..

'टुएरर इज ह्य़ुमन' अशी एक इंग्रजी म्हण आहे. तिचा रोखठोक अनुवाद करायचा झाला तर, 'चुकतो तो माणूस' असा करता येईल. त्यातला अर्थ अधिक गडद करायचा असेल तर 'जो चुकतो

एका मुलीची गोष्ट

मीजसजसा जाणता आणि मोठा होत गेलो, तसतशी मला तिच्यातली सुप्त वेडीबागडी आणि भाबडी छोटी मुलगी प्रकर्षांनं दिसत-भासत राहिली. तिच्या निरागस मनोभावांची आणि त्यातल्या सुख-दु:खाची कहाणी सांगायची म्हटलं तर एक

दोन कविता आणि दोन कवी

कविता आणि कवी या उभयतांच्या अस्तित्वाची डोळस जाण येण्याच्या खूप आधी, म्हणजे वयाचं पहिलं दशकं गाठण्याआधीच, दोन अर्वाचीन मराठी कवी माझ्या आयुष्यात प्रवेशले आणि तेही प्रत्येकाच्या एकेकच कवितेतून.. गंमत

कीर्तन-ऋण

एक कलावंत आणि विशेषत: कवी म्हणून स्वत:ची झालेली जडणघडण पाहताना नेहमीच जाणवतं, की कीर्तन या आदि-आविष्कार-माध्यमाचं आपल्यावर फार मोठं ऋण आहे. विशेष अपूर्वाईची गोष्ट म्हणजे हे कीर्तनसंस्कार आपल्यावर थेट

अनिकेत.. निरंजन

अनिकेत आणि निरंजन.. दोघेही एकांडे आणि तंद्रीखोर. काळोख आवडणारी ही जोडगोळी. कितीतरी दिवस अनिकेत एकटाच काळोखाशी संवाद साधत होता. पण एके दिवशी त्याला त्याच्याच वयाचा निरंजन हा मित्र भेटतो

नाते काळोखाचे ..

फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरीखोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश.. कविता लिहिली, त्या क्षणी तिचा प्रवास इतका दूरवर होणार आहे आणि असंख्य काव्यरसिकांच्या हृदयापर्यंत ती इतक्या मोठय़ा प्रमाणात आणि इतकी

Just Now!
X