News Flash

निळा प्रारंभ

बघता बघता वर्ष संपत आलं आहे आणि ‘लयपश्चिमा’चा हा शेवटचा लेख. ‘‘आता काय लिहिशील?’’ हा प्रश्न येऊन माझ्या पुढय़ात थांबला आहे!

सतार आणि गितार

‘आपलं’ आणि ‘परकं’ याच्या व्याख्या तशा जगभर सारख्याच असतात. आपला ‘बाळ्या’ असतो, परकं ‘करट’ असतं.

न्यू सोल..

सध्या ऋतू कसा गमतीशीर आहे नाही? क्षणात थंडी, क्षणात ऊन, मध्येच ढग आणि मग नकळत पाऊस. सध्याचा हा ऋतू थेट ‘वर्ल्ड म्युझिक’सारखा-विश्वसंगीतासारखा मला वाटतो आहे.

फुटबॉलचं गाणं.. युद्धाचं गाणं

चार वर्षांपूर्वीचीच गोष्ट. जगभरचे फुटबॉलप्रेमी टीव्हीच्या पडद्याला चिकटून बसले होते. दक्षिण आफ्रिकेमध्ये ‘फिफा’ जागतिक करंडकाच्या स्पर्धा पार पडत होत्या.

ढगाला लागली कळ

असेच दिवाळीच्या नंतरचे दिवस होते आणि तेव्हा दिवाळीत थंडीही पडायची. त्या तशा सुखावणाऱ्या गार हवेत वॉकमनमध्ये कॅसेट घालून मी कॉलेजच्या ग्रंथालयाच्या पायरीवर गाणी ऐकत बसलो होतो.

जगणं एक कोडं असतं

मडोना लुईस व्हेरोनिका चिकोअ्ने या नावाची सुकन्या इटालियन बापाचा वारसा घेऊन मिशिगन राज्यामध्ये सरळमार्गी, कॅथॉलिक वळणाच्या घरात जन्मली तेव्हा मोठेपणी ती प्रचंड प्रसिद्ध गायिका, नृत्यांगना, अभिनेत्री, मॉडेल, उद्योजिका, लेखिका,

लक्ष्मीपूजन: पॉप स्टाईल!

पॉप आणि पैसा! अनुप्रासाच्या सोसासाठी मी हे दोन शब्द एकापुढे एक ठेवलेले नाहीत. सध्याच्या काळात ते समानार्थी शब्द आहेत. त्यांचा ‘अर्थ’ सारखाच आहे. कोणे एके काळी अमेरिकेमधली माध्यमं ‘पॉप

मायकेल जॅक्सनचं ढोलपथक

मायकेल जॅक्सनच्या इलेक्ट्रॉनिक ढोलपथकानं किमान दोन दशकं जगभर धिंगाणा घातला. तो पूर्वी मुंबईमध्ये ‘विझक्राफ्ट’तर्फे गायला-नाचायला आलेला तेव्हा काही दिवस वृत्तपत्रांचे रकाने त्याच्या बातम्यांनी भरून जात होते.

प्रसिद्धी, पॉप आणि पु. ल.!

आजच्या कॉलेजच्या पोरांचं गाणं ‘रॉक’ असेल, तर माझ्या वयाच्या आसपासच्या (आणि ते पस्तीस आहे!) पोरांचं कॉलेजमधलं गाणं हे ‘पॉप’ होतं.

गाणं आणि बॉम्ब

सानिया यांनी त्यांच्या ‘ओमियागे’ या सुंदर आणि गंभीर कथेमध्ये एके ठिकाणी म्हटलंय- ‘‘..सांगू का रजत, आपला मुक्काम सोडच, रस्तादेखील ठाऊक नसतो आपल्याला.’’

शनाया ट्वेनचा स्त्रीवाद

खूपजणांना कंट्रीसंगीत आणि लोकसंगीत हे एकसारखं वाटतं. ‘फोक’ आणि ‘कंट्री’ संगीत हे वरवर ऐकताना साधारण सारखं वाटूही शकतं, पण दोन्हींत एक महत्त्वाचा फरक आहे.

‘सांग, पुरेसं नाही हे सारं?’

आटोपशीर सभागृहामध्ये प्राण कानात घेऊन बसलेल्या श्रोत्यांपुढे तो गिटारची साधीशी धून छेडतो आणि टाळ्यांचा कडकडाट होतो. आपण यु-टय़ुबवर ते चित्र पुष्कळ वर्षांनंतर बघत असतो; पण त्या टाळ्यांमुळे आपणही थरारून

‘माळय़ाच्या मळय़ामंदी..’

दुपारच्या वेळी आकाशात काळे ढग भरून आले असताना, वाऱ्यानं झाडांची पानं सळसळ करत असताना, पाऊस कधीही येईल अशा बेतात असताना ऐकायचं संगीत हे ‘कंट्री’ आहे.

कुसुमाग्रजांचे हिप-हॉप!

पु. शि. रेग्यांच्या ‘सावित्री’ कादंबरीतली नायिका मुक्त, निर्व्याज, सहजतेनं उमललेलं फूल असावं तशी जगत असते.

हिपहॉप-पठण!

वेद हे जगातलं पहिलं साहित्य आहे की नाही, हे मला ठाऊक नाही. पण वेदपठण हे बहुधा पहिलं हिपहॉप असावं! हिपहॉप रॅपमध्ये आणि वेदपठणात सांगीतिक शैलीदृष्टय़ा फारसं अंतर नाही.

सागरा प्राण तळमळला..

तीगाते तेव्हा तिचं सारं शरीर गातं. ती म्हणते, ‘हिप्स् डोंट लाय..’ आणि सारं प्रेक्षागृह तरुण होतं. तिचे हात आलापी मांडतात. तिचे चपळ पाय ताना घेतात.

‘लिव्हीन् ला विदा लोका’

बालगंधर्वाचं एक नाटय़गीत आहे : ‘मला मदन भासे हा मोही मना.’ आणि ते कधीही ऐकलं की मला रिकी मार्टिनच डोळ्यांपुढे दिसू लागतो.

शिकण्यासारखी गोष्ट

लहान मूल विश्वासानं आईच्या हातात बोट सारून झोपून जातं तसं कित्येक नागरिक आपापल्या देशात निर्धास्तपणे रात्री निजतात. पण साऱ्यांच्याच नशिबात असं भाग्य नसतं.

इंडिया, भारत आणि रॉक

आजचा दिवस पुन्हा ए. आर. रेहमानचा. सकाळीच त्याचं ‘रॉकस्टार’मधलं ‘नादान परिंदे’ गाणं ऐकलंय. आता दिवसभर काही का कामं चालेनात, ते गाणं त्याच्या भव्यतेसह मागे असेलच.

असंतोषाच्या दारावर..

‘मेटल’ हे रॉक संगीताचं अपत्य आहे. हट्टी, कणखर, चढत्या सुरातलं आणि बापाचं न ऐकणारं. रॉकदेखील काही कमी बंडखोर नाही, पण ‘मेटल’ हे बंडखोरीच्याही पुढचं आहे.

‘पसरवतात साले भलते रोग..’

दीनानाथ दलालांचं ‘फॉरेस्ट’ नावाचं जलरंगामधलं एक चित्र मी पाहतो आहे. दोन मोठ्ठाले झाडांचे तपकिरी-लाल बुंधे.

रॉकचं रणांगण

जिमी हेंड्रिक्स आणि विश्राम बेडेकर हे सारख्या जातकुळीच्या उच्च प्रतिभेचे धारक आहेत. एक रॉक संगीतकार; दुसरा लेखक. एक अमेरिकेतला, एक भारतामधला. पण दोहोंच्या अभिव्यक्तीमधला त्वेष, जोरकसपणा आणि कलेवरची पक्की

त्वेष, असहायता, संतापाचं ‘रॉक अँड रोल’

पाश्चात्य संगीत आवडणारे आणि त्यांचा अभ्यास असणारे संगीतरसिक आपल्याकडे तसे अल्पसंख्यच. म्हणूनच पाश्चात्य संगीतप्रकार व त्यांचे कर्तधर्ते यांचा रसीला परिचय करून देणारे हे पाक्षिक सदर...

विषयाचा विसरू पडे। इंद्रियांची कसमस मोडे।

पाश्चात्य संगीत आवडणारे आणि त्यांचा अभ्यास असणारे संगीतरसिक आपल्याकडे तसे अल्पसंख्यच. म्हणूनच पाश्चात्य संगीतप्रकार व त्यांचे कर्तधर्ते यांचा रसीला परिचय करून देणारे हे पाक्षिक सदर...

Just Now!
X