
राजवाडे यांचे ‘भाषांतर’ आणि विजापूरकर यांचे ‘ग्रंथमाला’ ही दोन मासिके १८९४ मध्ये सुरू झाली.
‘‘हिंदुस्थान देशास कधींतरी चांगलें दिवस येणार असतील तर ते तेथील लोक अज्ञानांत राहून खचीत येणार नाहींत.
वलंगकरांचे पुस्तक प्रसिद्ध झाले १८८९ साली. त्याच्या पुढच्याच वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये ‘करमणूक’ नावाचे मासिक सुरू झाले.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.