09 March 2021

News Flash

तुतारी

इसिडॉर इस्साक राबी हा पदार्थवैज्ञानिक व नोबेल पारितोषिकविजेता त्याच्या न्युक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्सच्या शोधाबद्दल प्रसिद्ध आहे. तो म्हणत असे, ‘माझ्या आईने तसा काही हेतू नसताना मला शास्त्रज्ञ

इन्स्टंट..

‘पीहळद नि हो गोरी’, ‘तूप खाल्ल्यावर लगेच काही रूप येत नसतं’ अनेकदा या म्हणींचा प्रत्यय आपल्या सभोवतालची माणसं मधूनमधून देतच असतात. आता तर ‘इन्स्टंट’चा जमाना आहे.

जीवनात ही घडी..

लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात असं म्हणतात. ठरावीक वयात या स्वर्गातल्या गाठी बांधल्या जातात. मग गुलाबी आयुष्याची सुरुवात व्हावी असं मानलं जातं. पण असं प्रत्येकच वैवाहिक आयुष्य गुलाबी राहत

विवेकाने सामोरे जा!

विनायकराव एक मध्यमवयीन गृहस्थ. बँकेत नोकरी वगरे करणारे. पत्नीदेखील सरकारी नोकरीत. दोन मुले. तसं सामान्यपणे बघितलं तर सुखी चौकोनी कुटुंब असायला हवं होतं, पण तसं नव्हतं.

दीपस्तंभ

मरिअम, चेन्नईतील एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्री. विवाह झालेला. एक गृहिणी म्हणून ती वावरत होती. दोन मुलांची आई होती. स्वत: पदवीपर्यंत शिक्षण घेतलेली. स्वत:च्या संसारात आनंदाने...

आनंदाचं झाड

वृद्धत्व- आयुष्याच्या मालिकेतील शेवटचा भाग! अजूनही वृद्ध व्यक्ती/ वृद्धत्व म्हटलं की मला माझी आजी, माझे आजोबा आठवतात.

सुंदर निवृत्ती

श्रीकांतराव आता निवृत्त होऊन काही महिने झाले होते. आतापर्यंत आयुष्य कसं घडय़ाळ्याच्या काटय़ाशी बांधलेलं असायचं. अमुक वाजता उठायचं, अमुक

परंपरा आणि समाजमन

गौतम बुद्धाला कोशल गावाहून एक अनुयायी भेटण्यास आला होता. त्याने बुद्धाला- योग्य मार्ग म्हणजे काय, असा प्रश्न विचारला.

विज्ञानाची‘विवेकी’ कास

माझ्यासमोर एक साठ वर्षांचे गृहस्थ बसले होते. त्यांच्या मुलीची समस्या घेऊन ते आले होते

प्रगतीचा प्रशस्त मार्ग

कोणत्याही खेळात, परीक्षेत घवघवीत यश मिळालं की आपण आनंदाने हरखून जातो. ‘यशासारखं दुसरं यश नाही’ म्हणतात ते उगीच नाही.

प्रेम भावे…

प्रेम ही भावना एवढी अमर्याद आहे की, त्यावर कितीही लिहावं तेवढं थोडंच आहे. प्रेमाची अभिव्यक्तीच इतक्या अनेक रूपांनी होत असते.

महती प्रेमाची!

माझ्याकडे एक जोडपं आलं होतं. लग्न होऊन अगदी एक-दीड र्वषच झालेलं. पैकी पत्नीने थोडक्यात सारांश सांगताना सांगितलं, ‘डॉक्टर, लग्न झाल्यावर आतापर्यंत मी बघत आले, सहन करत आले.

आत्मपरीक्षणाचा अंकुश

मागच्या ‘रागदारी’ या लेखात आपण पाहिले की, राग ही एक अनुरूप भावना आहे. तिच्यात सकारात्मक ऊर्जा आहे. त्या ऊर्जेचे वर्णन करताना ज्ञानेश्वरांनी लिहिले आहे, हे आगा तव घडले। जीवी चि आधी

‘राग’दारी

‘राग’ या दोन अक्षरांत किती ऊर्जा सामावली आहे. नुसता शब्द उच्चारतानाच ती ऊर्जा आपल्याला जाणवते. तसं बघायला गेलं तर ती फक्त एक नकारात्मक, पण अनुरूप भावना आहे असं म्हणता

योग्य दिशा

‘डॉक्टर, मला धीट व्हायचंय. मला सगळ्यांसमोर मीटिंगमध्येदेखील न घाबरता बोलता आलं पाहिजे. मीटिंग सुरू झाली, किंवा सुरू व्हायच्या आधीच माझ्या छातीत धडधडायला लागतं, चक्कर यायला लागते, घसा कोरडा पडतो.

माझं अवकाश

एक दिवस पंचावन्न वर्षांच्या बाई माझ्याकडे आल्या. चांगल्या सुशिक्षित, टापटीप, सौंदर्याची जाण अजून शाबूत असल्याचं दर्शविणारं राहणीमान; पण चेहऱ्यावर मात्र उदास, चिंतेचे भाव. चालणंसुद्धा अतिशय हळू, खांदे पडलेले, जणू

कलावंत बना

नेहा आणि विनय माझ्याकडे त्यांची एक समस्या घेऊन आले होते. नेहा तिच्या हावभावांवरून अतिशय त्रस्त, संतप्त दिसत होती, तर विजय अगदी गप्प गप्प वाटत होता. मी त्यांना विचारलं, ‘हं

सहजीवनाचा वेलू..

त्यादिवशी माझ्याकडे एक जोडपं आलं होतं. नवीनच. म्हणजे काही महिनेच लग्नाला झाले असावेत असं वाटत होतं. या जोडप्यातील नवऱ्याचा चेहराच सर्व काही बोलत होता. आत येत असताना त्याचे पडलेले

महापुरे झाडे जाती..

मुलगा एखाद्या परीक्षेत नापास होतो, वडील त्याला चार धपाटे मारतात किंवा आई-वडील दोघं मिळून रागाचा तोफखाना सुरू करतात. असं सगळं भावनिक नाटय़ घडतं; पण एवढं नाटय़ घडून गेल्यावर मग

खरा योगी

वाचकहो, आत्तापर्यंत या सदराअंतर्गत आपण वैचारिक आणि भावनिक कल्लोळामुळे मानवी जीवनात निर्माण होणाऱ्या समस्या किंवा परिस्थितीची काही उदाहरणं पाहिली. प्रत्येक केसमधून त्या त्या व्यक्तीचे अविचार किंवा अविवेकी विचार सांगितले

भित्यापाठी ब्रह्मराक्षस!

त्या दिवशी अमित ऑफिसमध्ये काम करत होता. असाइन्मेंट वेळेत पूर्ण करायची असल्याने तहानभूक विसरून काम करणे चालले होते. ‘डेडलाइन’ गाठणे अत्यंत महत्त्वाचे होते. नाहीतर वरिष्ठांकडून बोलणी ऐकावी लागली

स्वीकार

छान, उंच, उमद्या व्यक्तिमत्त्वाचा.. चेहऱ्यावरून ज्याची हुशारी कळते असा एक तरुण त्या दिवशी माझ्याकडे आला होता. माझ्या केबिनच्या दारासमोर बसल्यामुळे आधीचा पेशंट बाहेर जाताना त्याच्याकडे माझं लक्ष जात होतं.

‘मि. परफेक्ट’

परफेक्ट राहण्याचा प्रयत्न कायम केला पाहिजे. कारण त्यामुळे माणूस आयुष्यात जास्त यश मिळवू शकतो. पण कधीतरी ही व्यवस्थितपणाची घडी विस्कटू शकते, याचीही तयारी ठेवली पाहिजे. आपल्या ‘परफेक्शनिझम’चा दुराग्रह आपण

‘अट्टहासा’ कडून ‘अपेक्षे’ पर्यंत..

व र्षां- एक अत्यंत स्मार्ट दिसणारी मुलगी- माझ्यासमोर खाली मान घालून बसली होती. तिचे डोळे अगदी मलूल दिसत होते. खांदे पडलेले.. आत येतानासुद्धा डोळ्यांतले भाव तिच्या मनातलं वैफल्य दाखवत

Just Now!
X