मी जिप्सी..

गेले लिहायचे राहून..

आजचा जिप्सीचा शेवटला थांबा. इथून पुढे तो कुठे कुठे जाईल, ते वाचकहो तुम्हाला कळू शकणार नाही.

राजकारण.. एक धंदा

आपल्या देशात राजकीय पक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नाना पक्ष आणि त्यांचे नेते यांची वीण फोफावते आहे.

एका चष्म्याची गोष्ट

वादळी हकीगत राज्यभर झाली. कामावर जायची चोरी. सगळीकडे सारखे वाहिन्यांचे लोक मागे लागलेले.

दूरदर्शनचे दिवस..

‘माझा रोल इतका डिमांडिंग आणि चॅलेंजिंग आहे, की कान्ट टेल यू मोर’ अशी उत्तरं दिली जात नव्हती.

मैं अप्पा हूँ!

पाऊस आता ओसरला. सकाळी फिरणारे वाढले. पण बोलायचे विषय तेच ते! राजकारणाचा विषय तर दररोज चघळला जातो.

खवय्येगिरी!

नाटकांच्या प्रयोगांच्या निमित्ताने तमाम महाराष्ट्राचं पाणी आम्हाला चाखायला मिळतं.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.