06 March 2021

News Flash

पुढच्या वर्षी लक्ष्मीपूजनात फक्त डेबिट कार्ड ठेवणार म्हणे!

गुरुजींनी दक्षिणा ठेवा सांगितल्यावर सगळ्यांच्या मशीनमधून कार्ड स्वाइप केले आणि दोघांनी जोडीने नमस्कार केला.

‘नथिंग इज पर्मनन्ट; एक्सेप्ट चेंज!’

शाळेत असताना प्रदर्शनामध्ये आपले कॅलेंडर ठेवले होते. त्याला साळगावकरांनी पहिले बक्षीस दिले होते,

यंदा संमेलनात भोजनाची  स्वतंत्र पत्रिका असणार म्हणे!

डोंबिवलीत साहित्य संमेलन घेण्यामागे बिल्डर लॉबीचा खूप मोठा हात आहे असं सगळे म्हणतात.

‘स्वच्छ चारित्र्याचा जिल्हा’ स्पर्धा होणार म्हणे!

इथे लंडनमध्ये झेब्रा पट्टय़ावर कुठे गाडी उभी राहत नाही की कुणी सिग्नल तोडून जाताना दिसत नाही

उंचीचे गट करायला काय हरकत आहे?

‘मन की बात’ ऐकता ऐकता गेल्या आठवडय़ापासून ऑलिम्पिकमुळे आपण ‘तन की बात’मध्ये गुंग झालो.

दूरदृष्टी असलेला माणूस खड्डय़ात पडतो!

अरे, बाळासाहेबांचा विषय निघालाय तातू, पण खरं म्हणजे आपल्याला त्यांचं मोठेपण कळलंच नाही.

इतका ‘सैराट’ अवघड आहे?

जगातले सगळे प्रॉब्लेमदेखील अगदी प्रेमामुळेच होतात असं वाटतं. परवा मी एका प्रवचनाला गेलो होतो.

तू पाठवलेले देवगड हापूसचे फोटो मिळाले..

परवा मी एका ऑफिसवरून जात होतो. तिथे कंपनीच्या नावाखाली ‘भारत सरकारचा उपद्व्याप’ असे लिहिले होते.

मिश्कीलीच्या मिषाने.. : हा देश सुधारायला कोर्टच उपयोगी पडणार!

पहाटे पहाटे फार छान स्वप्ने पडतात, असे परवा कुठे तरी वाचनात आल्याने मी हल्ली पहाटे लवकर उठतो.

Just Now!
X