
आपला आजार साधासुधा नसून असाध्य असा रक्ताचा कर्करोग आहे, हे समजल्यावर आतून तुटलेला अविनाश विमनस्क अवस्थेत आहे.

आपला आजार साधासुधा नसून असाध्य असा रक्ताचा कर्करोग आहे, हे समजल्यावर आतून तुटलेला अविनाश विमनस्क अवस्थेत आहे.


जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या घटनेला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले.

दूरसंचार सॉफ्टवेअर सेवांमधील कंपनी अल् मुकीम सिस्टीम्सने २०११ साली काम सुरू केले होते.

गेल्या ७० वर्षांत ‘जुन्या भारता’त काश्मीरमध्ये दोन राजकीय गट होते. एक फुटीरवादी आणि दुसरा मुख्य प्रवाहातील राजकीय पक्ष.


मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते स्थानबद्ध असल्याने कार्यकर्त्यांना अटकेची भीती आहे

काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्टीज’(केसीसीआय)चे अध्यक्ष शेख आशिक यांच्याशी साधलेला संवाद

पेने यांच्या व्यंगचित्रात साधारणत: दोन व्यक्तिरेखा दिसतात.. अर्थातच प्रियकर आणि प्रेयसी. रेखाटन तसं साधंच असतं

‘दोन वेगवेगळ्या मानल्या गेलेल्या काळांना जोडणारे परिमाण म्हणजे युग’ ही कल्पना या शब्दातून व्यक्त होते.

नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन किंवा एनबीएकडून १९९६मध्ये वयाच्या १७व्या वर्षांपासून कोबी व्यावसायिक बास्केटबॉल खेळू लागला.

सध्या पर्यटनासाठी वातावरण सकारात्मक होत असल्याचे काश्मीरचे पर्यटन संचालक निसार अहमद यांनी नमूद केले.