
हळूहळू माझं उत्स्फूर्त बोलणं आकार घेऊ लागलं आणि तसं तसं निलाद्रीचं सितार आणि झिटार हे प्रसंगाप्रमाणे बदलू लागले.

हळूहळू माझं उत्स्फूर्त बोलणं आकार घेऊ लागलं आणि तसं तसं निलाद्रीचं सितार आणि झिटार हे प्रसंगाप्रमाणे बदलू लागले.

अनेक मोठे खेळाडू, कलाकार पण खेळताना, त्यांची कला सादर करताना स्वत:ला विसरायला लावणाऱ्या अशाच अलौकिक अनुभवाबद्दल बोलतात.

हरीदास गवळ्याचं घराणं मूळचं कर्नाटकमधलं. कधीकाळी त्याचे बापजादे गुरं घेऊन इकडं येऊन इथंच स्थिरावलेले.


माझं काम हे दुसऱ्यांकडून चांगल्या आणि इंटरेस्टिंग गोष्टी वदवून घेण्याचं असतं

मुंबई मोठे वैशिष्टय़पूर्ण शहर आहे. मुंबईची खासियत आहे या शहराचा भाग असलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान.

काँग्रेस पक्ष मात्र स्वातंत्र्य चळवळीतून निघाल्याने असेल, पण यांच्या तुलनेने खूपच संवादशील.


मद्या पब्लिकला सौतावानी स्लीम करन्याची ‘जिम्मे’दारी तुमी सौताच्या खांद्यावर घेवाच सदाभौ.

अन्यानं शांतपणे लवंग जाळीत धूर काढला. मी चकित होऊन ती मूर्तिमंत स्थितप्रज्ञता पाहत राहिलो

हरवण्यासाठी भावनिक तीव्रतेचं इंधन मिळालं की मग ते अंतराळात यान सोडण्यासाठी रॉकेटच!

माणसाला योग्य तो निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी नज ही खूप प्रभावी पद्धत आहे.