
विकासाच्या नावे कुठला विचार नि कुठला आचार शासनकर्ते मंजूर करतात, यावर बरेच भाष्य झालेले आहे.

विकासाच्या नावे कुठला विचार नि कुठला आचार शासनकर्ते मंजूर करतात, यावर बरेच भाष्य झालेले आहे.

मागच्याच आठवडय़ात सोशल मीडियावर आलेल्या शुभेच्छांमुळे मला समजलं की- १०ऑगस्ट हा ‘जागतिक आळशी दिवस’ आहे म्हणून!


संजीव खांडेकर यांच्या ‘ऋतुसंहार’ या वैचारिक लेखसंग्रहाला अविनाश सप्रे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील संपादित अंश…

तुरुंगातील कैद्यांकडे समाज साधारणपणे पूर्वग्रहदूषित नजरेने पाहतो.

संवेदनशील मुलीने आपल्या आईकडे तटस्थ दृष्टिकोनातून पाहत तिच्या आईपणाची आणि लेखकपणाची केलेली उत्कट चिकित्सा..

नासिरुद्दीन शाह सर- अहो, गेल्या २५ वर्षांत मी पन्नासहून अधिक हिंदी नाटकं लिहून रंगमंचावर आणलीयेत.

चंगळवादाला प्रतिक्रिया म्हणून आणि एक पर्याय म्हणून अशीच एक जीवनपद्धती अस्तित्वात आहे आणि वाढू पाहते आहे- मिनीमॅलिझम.


‘द्रव्यवती’- फक्त पावसाळ्यात वाहणारी नदी. कधीकाळी जयपूरच्या बाहेरून वाहणारी.

जम्मू काश्मीरमध्ये लागू झालेल्या अनुच्छेद ३७० ला फाळणीची पार्श्वभूमी आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन विधेयके व दोन ठराव लोकसभेत मांडले. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे होता..