
मागील पंचवीस वर्षांत सर्वसाधारणपणे आत्महत्या करण्याचे प्रमाण जगभरातच वाढलेले दिसून येते.

मागील पंचवीस वर्षांत सर्वसाधारणपणे आत्महत्या करण्याचे प्रमाण जगभरातच वाढलेले दिसून येते.

अभिनेता आणि ‘मूव्हर्स अॅण्ड शेकर्स’चा प्रख्यात अँकर शेखर सुमनबरोबर मी १९९४ साली दूरदर्शनवरील ‘रिपोर्टर’ या मालिकेत काम केलं.



त्या संमेलनाकडून कोणत्या अपेक्षा आहेत, याबद्दल केलेले मुक्त चिंतन..


गेले काही दिवस एक चित्र डोळ्यांसमोर तरंगते आहे.. कोकणात वेंगुर्ला तालुक्यातील दाभोळ गावी वडिलांच्या मामाच्या घरी राहायला गेले असताना पाहिलेले.


‘धि गोवा हिंदु असोसिएशन’चे एक अध्वर्यु रामकृष्ण नायक यांनी प्रकृतिअस्वास्थ्यामुळे संस्थेच्या व्यापांतून निवृत्ती घेतली त्यावेळी सुहृदांना उद्देशून लिहिलेले पत्र..


भ्रष्टाचार, गैरव्यवहार, घोटाळा यांना आळा बसेल आणि जनतेसमोर योग्य ती माहिती येईल, असा त्यांचा आग्रह होता.

नियमितता सिद्ध करणारे ऋतुबदल मी पाहिले आहेत. तीच नियमितता हरवून दिल्या पशागत खोटा ठरलेला पावसाळाही मीच अनुभवतो आहे.