News Flash

संमेलनांची वर्तुळे

वेगवेगळ्या प्रवाहांचे प्रतिनिधित्व करणारी संमेलने ही साहित्य, साहित्यिक आणि साहित्यव्यवहार यासाठी पूरक आणि पोषकच ठरतात. अपेक्षा अशी आहे की, येथे खरोखरच वैचारिक घुसळण व्हावी. तावातावाने मुद्दे मांडले जावेत.

निर्मिती आणि ‘निर्मिक’

आपण वाचतो त्यामागची लेखनाचा कस आजमावणारी प्रक्रिया गुंतागुंतीची असते. ती कधी कधी भल्याभल्यांना गुंगवते, कधी अतक्र्य वाटते, तर कधी चकवा देते.

मीरा ताटे यांचे मनोगत

.. ‘मला काहीच कळत नसेल पण माझं मन मला कळतं. तेवढंच माझ्याजवळ धन आहे. मला माझ्या मनासारखं वागता आलं पाहिजे. आणि मनात आलंच तर सर मी दोन आत्मचरित्र लिहीन.

उर्दू.. मराठी.. भाषेचे दिवे

माणसे सुखाच्या शोधात असतात. माणसे आनंद कुठे मिळेल हे पाहात असतात. काहींना भौतिक आणि ऐहिक सुखे हवी असतात. काहींचे हे मिळूनही समाधान होत नाही. त्यांना मानसिक, भावनिक, वैचारिक आनंद

कविसंमेलने.. बया बया, गेली रया

अडकीत जाऊ खिडकीत जाऊ, खिडकीत होता बत्ता भुलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता

‘नाघं’ची आठवण : ध्यानस्थ कवी

‘नाघं’ची ‘नदीकिनारी’ ही कविता बरे झाले शेतात वाचली. कुणीही आजूबाजूला नव्हते. माझ्या असे लक्षात आले, की माझ्या शरीराच्या हालचाली होत आहेत.

लेखक : सत्यशोधक?

लेखकाला भीती वाटते- कथेतील पात्राच्या तोंडून त्याने त्याचे मत व्यक्त केले तर लेखकाला ‘जनतेचा शत्रू’ घोषित केले जाईल की काय?

शिकवणे म्हणजे शिकणे

‘मीमराठी विषय शिकवतो’ असे म्हणण्याऐवजी ‘मी मातृभाषेचे अध्यापन करतो’ असे म्हटले की एकदम आपण उदात्त, उन्नत असे जे जे काही असते ते करतो आहोत असे वाटते

ताजमहाल : वास्तू आणि कविता

१९४५ च्या आधी साहिर यांनी ‘ताजमहल’ ही कविता लिहिली. एक अभूतपूर्व रचना म्हणून ती उर्दूशिवाय इतर भाषांमधील रसिकांमध्येही लोकप्रिय आहे. मला वेगळाच प्रश्न पडतो. पुढे अनेक वर्षांनी ‘ताजमहल’ नावाचा

मृत्यूनंतर तरी लेखकाला मारू नका

किशोर शांताबाई काळे या दिवंगत लेखकाच्या ‘कोल्हाटय़ाचं पोर’ या आत्मचरित्रपर पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत आहे. हे पुस्तक प्रसिद्ध झाले त्याला १९ वर्षे झाली. किशोरचे अपघाती निधन

धाव घेई विठू आता..

आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत पंढरपूरचा फोटो येतो तेव्हा सर्वाची तोंडे कॅमेऱ्याकडे असतात.

लेखक, ऊर्जा आणि आग का दरिया

प्रख्यात व भूमिकेचा गंभीरपणे विचार करणारे कलावंत अमिताभ बच्चन यांच्या एका सिनेमात त्यांची केशरचना- मागे वळवलेले केस आणि मानेवर केसांची जुडी बांधलेली (पोनीटेल?) अशी होती.

चिऊताई, चिऊताई, दार उघडे आहे…

सकाळी जाग आली आणि काहीतरी एकदम जाणवल्यासारखे झाले आणि कळवळलोच. नैसर्गिक अलार्म वाजला नव्हता. लगबग नाही, किलबिल नाही, भांडणे नाहीत. भकास शांतता. मनाशी म्हटले की, झाडाच्या दोन-चारच फांद्या तोडल्यात,

विचार दुनी भूमिका!

तमुक एका संस्थेने आयोजित केलेल्या परिसंवादात भाग घेऊ की नको? यांच्या हस्ते सत्कार स्वीकारू की नको? अन् माझ्या अध्यक्षतेखाली त्यांचा सन्मान आहे, अध्यक्षपद स्वीकारू की नको?.. असे अनेक प्रश्न

दुष्काळ आणि हिरवा कोंभ

हा दुष्काळ तसा एकदम येत नाही. लपूनही किंवा दबे पाँवही येत नाही. उघड, जाहीरपणे, चांगली दाणदाण पावले टाकत येतो. जानेवारीपासूनच डोळे वटारतो, आरोळ्या ठोकतो, पण आम्ही सावध होत नाही.

भले-बुरे दिवस

निसर्गकविता आणि प्रेमकविता यांनाही सध्या वाईट दिवस आलेले दिसतात. बालकवी, बोरकर, पाडगांवकर, महानोर यांच्या कवितेतला निसर्ग प्रत्यक्षात हरवलाय का? याचे उत्तर ‘होय’ असे आहे. पण हरवलाय तो हिरवा निसर्ग.

सारस्वत

समाधान बापूराव लोकरे नावाचे गृहस्थ एका तालुक्याच्या ठिकाणी राहतात. जवळच्या खेडय़ावर त्यांची चार एकर कोरडवाहू शती आहे. तेवढय़ावर भागत नाही म्हणून ते वडिलांच्या मृत्यूनंतर तालुक्याच्या गावी आले. एका

विकारविलसित

कधी मानसिक पातळीवर, कधी शारीरिक पातळीवर सुप्त स्वरूपात वास करणारी कामप्रेरणा.. तिचे पदर उकलणे कठीणच. या प्रेरणेला कामवासना वगैरे संबोधून तिला आपण घाण, वाईट ठरवण्याचा प्रयत्न करतो. काही लेखकांच्या

आपुलाचि संवाद तुकोबाशी

तुकोबा विमानात बसून सदेह गेले असे आपण म्हणतो. ते विमानातून जाऊ शकतात तसे विमानातून येऊही शकतात ना.. तुकोबा आपल्या अवतीभवती असतातच. आहेतच. काळ कोणताही असो. त्यांचे नाव वेगळे असेल.

कवीपेक्षा कविता मोठी!

कवी ग्रेस यांचा २६ मार्चला पहिला स्मृतिदिन. अनुकरणास अशक्य पण गुणगुणण्यास सहजशक्य असणाऱ्या ग्रेस यांच्या कविता पिढय़ान् पिढय़ा खुणावत राहतील. तसेच त्यांच्याविषयीच्या आख्यायिका, अफवा, किस्से, छंदफंद, व्यसने, दुर्वर्तन, दोष,

तपशिलातून तत्त्वाकडे…

अनेक पुस्तके वाचल्यानंतर असमाधानी असणारा वाचक तपशिलाशिवाय ‘आणखी’ काहीतरी हवे, असे मनोमन म्हणत असतो. तर तपशिलालाच तत्त्व समजण्याची चूक आणि तत्त्व ठसवण्याच्या नादात कलाकृतीची कलात्मक गुणवत्ता शिथिल होण्याचा धोका

नीयत आणि नियती

ज्याला विचार करण्याची सवय असते तो माणूस दु:खी तरी असतो किंवा अस्वस्थ तरी! देव व दैव मानणाऱ्यांना आणि न मानणाऱ्यांना प्रतिगामी आणि पुरोगामी ठरविण्यास सुरुवात झाल्यापासून साहित्य आणि साहित्यिकांवर

वास्तवाचा वेध अवघड

खरे तर एकेका जातीचे एकेक वर्तुळ सामाजिक अवकाशात स्वत:भोवती स्वतंत्रपणे फिरत असते. ही वर्तुळे फिरता फिरता कधी परस्परांत सामावतात, कधी परस्परांना गिळतात, तर कधी त्यांचे कंगोरे परस्परांना घासून संघर्षांच्या

संमेलनातील ‘साहित्य’ हरवले!

मराठी भाषा, तिची वाकणंवळणं, मराठी साहित्य आणि मराठीतील वाङ्मयीन घडामोडी तसेच साहित्यिक आणि त्यांच्या सृजनावर मार्मिक टीकाटिपण्णी करणारे सदर.. ‘झाली का तुमची नौटंकी सुरू?’ मित्राने तिरस्काराच्या सुरात मला प्रश्न विचारला.

Just Now!
X