News Flash

‘प्याराना’

‘पार्टीयाना’ प्रकल्पाच्या घवघवीत अपयशानंतर मी कानाला खडा लावला. पुन्हा टेलिव्हिजनच्या फंदात पडायचं नाही.

पार्टीयाना- ‘प्राणी’याना

‘पार्टीयाना’ नावाच्या इंग्रजी शृंखलेत आतापर्यंत आमच्या चार पाटर्य़ा झडल्या होत्या. प्रत्येक पार्टी वैशिष्टय़पूर्ण असावी अशी माझी धडपड असे.

‘पार्टियाना’- पुनर्भेट संमेलन

मुंबईच्या फाइव्ह गार्डन्सच्या प्रसन्न आणि सुशान्त इलाख्यामध्ये एक प्रतिष्ठित पारसी मदरसा आहे. या संस्थेचा मोठा हॉल सभा-समारंभ, इ. साठी भाडय़ाने मिळत असे.

‘पार्टीयाना’

वयाच्या आठव्या वर्षी माझं पहिलं पुस्तक ‘मुलांचा मेवा’ प्रसिद्ध झालं. हा माझ्या प्रतिभेचा आविष्कार म्हणण्यापेक्षा आईच्या (माझ्या ठायी असलेल्या) उदंड आत्मविश्वासाची किमया म्हणता येईल.

गजरा

मुंबई दूरदर्शन अद्याप स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेत होते. पण त्याचा आत्मविश्वास हळूहळू वाढत होता.

‘हम पंछी एक चॉल के’

नुकतंच एक कात्रण सापडलं. १९८५ सालचं. त्यात त्या सुमाराला प्रकाशित झालेल्या किंवा होणाऱ्या टी. व्ही. मालिकांचा आढावा घेतला होता. ‘खानदान’, ‘बुनियाद’, ‘यह जो है जिंदगी’, ‘पेइंग गेस्ट’, ‘अपराधी कौन?’,

छोटे बडे

‘अडोस पडोस’ या मालिकेला दर्शकांकडून छान पावती मिळाली. पुन्हा एकदा ‘प्रकाशवाणी’कडून (‘दूरदर्शन’साठी पु.ल. देशपांडय़ांनी योजलेला सुंदर शब्द.) मला निमंत्रण आले.

‘अडोस पडोस’

रोजीरोटीची हमी देणारी माझी टेलिव्हिजनची नोकरी मी सोडली आणि दिल्लीला रामराम ठोकून मुंबईला मुक्काम हलविला.

‘आलबेल’ भाग २

संगीत, नृत्य वा नाटकाच्या प्रथम श्रेणीच्या कार्यक्रमांसाठी सुसज्ज हॉल भाडय़ाने देणारी एक मान्यवर संस्था अशी अधिककरून NCPA (राष्ट्रीय संगीत नाटक केंद्र) ची ओळख होती.

‘आलबेल’

जांपॉल सार्त् या फ्रेंच नाटककाराचं एक प्रचंड गाजलेलं नाटक आहे- 'No Exit'... ‘बंद दरवाजे.’ दिल्लीला माझं वास्तव्य असताना हे नाटक मी इंग्रजीतून बसवायला घेतलं होतं.

‘मोगरा फुलला’

माझा आवडता नाटककार नील सायमन याचे एक नाटक आहे- 'Last Of The Red Hot Lovers.' नाटकाचं सूत्र मजेदार आहे. पन्नाशीच्या उंबरठय़ाजवळ येऊन ठेपलेल्या कुणा एकाची व्यथा त्यात सांगितली आहे.

‘पुन्हा शेजारी’

‘सख्खे शेजारी’ हा खेळ (रिव्ह्य़ू) जेव्हा मी बसवायला घेतला तेव्हा वेळेची मर्यादा पाळता यावी म्हणून एक-दोन प्रवेश बाजूला काढून ठेवावे लागले.

‘माझा खेळ मांडू दे’(भाग-२)

माझी एक मैत्रीण एकदा मला म्हणाली, ‘तुला तिघा-चौघांची मोट बांधायला आवडतं.’ ‘म्हणजे काय?’ बुचकळ्यात पडून मी विचारलं.

‘माझा खेळ मांडू दे’

जाहीर चर्चासत्रात कधी भाग घेण्याची पाळी आली की एक प्रश्न मला हटकून विचारण्यात येत असे : 'स्त्री असून तुम्ही स्त्रीसमस्येवर आधारीत असं काहीच कसं हाताळलं नाहीत? नाटक नाही, की

‘धिक् ताम्’

एक चिनी लोककथा माझ्या वाचनात आली होती. ती वाचताच मला भर्तृहारीच्या नीतीशतकामधल्या एका सुभाषिताची आठवण झाली. प्रीतीच्या गडबडगुंत्यावर फार सुंदर भाष्य आहे ते

‘सोयरीक’

‘माऊली प्रॉडक्शन्स’च्या ‘पेइंग गेस्ट’ या नाटकात अरुणने काम केले होते. त्याचा हा अनुभव खूप चांगला होता. त्याचदरम्यान मी एक नवे नाटक लिहिले होते. अगदी स्वतंत्र. मला नेहमी विचारण्यात येतं,

‘सख्खे शेजारी’- २

तीसएक वर्षांच्या अवधीनंतर सुधीर भट यांच्या ‘सुयोग’ संस्थेसाठी पुन्हा एकवार ‘सख्खे शेजारी’ दिग्दर्शित करण्याबद्दल मला विचारणा करण्यात आली.

सख्खे शेजारी

‘बिकट वाट’नंतर ‘आयएनटी’साठी मी आणखी एक नाटक बसवले. नील सायमनच्या ‘द ऑड कपल’ या तुफान विनोदी कॉमेडीचा अनुवाद ‘तुझी माझी जोडी’.

‘बिकट वाट वहिवाट’-२

नाटकाची इतर जुळवाजुळव आता जोरात सुरू झाली होती. नेपथ्याची तपशीलवार रेखाटने मी तयार केली. नानाचे घर, माजघर, ओसरी, पार, हमरस्ता, शिंप्याचे दुकान, रेल्वेफलाट, दारूचा गुत्ता असे असंख्य देखावे सजवायचे

सय : ‘बिकट वाट वहिवाट’

ब्रॉडवे ही न्यूयॉर्कची सुप्रसिद्ध नाटकपेठ. इथे मोठमोठी नाटके उगवतात, बहरतात, दुमदुमतात आणि काही अकाली कोमेजतातही. ‘Fiddler on the Roof’ हे भव्य संगीत नाटक- ‘musical’- १९६४ मध्ये ब्रॉडवेच्या मंचावर झंकारले

‘यात्रिक’

सातत्याने चांगल्या अभिरुचीची इंग्रजी नाटके बसवणारी हौशी संस्था ‘यात्रिक’ दिल्लीमध्ये चांगलीच मशहूर होती. नाटय़वर्तुळात तिचा दबदबा होता.

‘जास्वंदी’ (‘पंजे’)

‘कलावैभव’चं ‘जास्वंदी’ लोकांना खूप आवडलं. विजया मेहताने प्रयोग मेहनत घेऊन बसवला होता. नाटकामधल्या नावीन्याचे प्रेक्षकांना अप्रूप वाटले आणि मन्या-

‘पंजे’ (‘जास्वंदी’)

‘जास्वंदी’ हे माझे नाटक १९७६ साली पॉप्युलर प्रकाशनाने छापले. पुस्तकरूपाने ते अवतरण्याआधीच त्याचे चार भाषांमधून प्रयोग झाले होते.

‘एक तमाशा अच्छा खासा’

मुंबईचा षण्मुखानंद हॉल खुर्ची-खुर्चीगणिक फुलला होता. प्रेक्षकांमधून हास्याचे फवारे उडत होते. ‘नाटय़द्वयी’चा प्रयोग चालू होता- ‘एक तमाशा अच्छा खासा.’

Just Now!
X