06 March 2021

News Flash

प्रत्येकाला आपला शब्द सापडो…

शब्दांच्या रानात हरवलेल्या प्रवाशाच्या हाती लागलेला पांढराशुभ्र प्रकाशाचा गोळा आपल्या आतल्या अंधाऱ्या कोपऱ्यात डोकावलं तर आपल्यालाही दिसतो. पण काव्यनिर्मितीचा हा क्षण शब्दारण्यात फेरफटका मारणाऱ्या प्रत्येकाच्या वाटय़ाला येतोच असं नाही.

असेही विरेचन!

कोणत्याही राजकीय पक्षानं हाक दिली, किंवा कोणत्याही धर्मपीठानं हाक दिली तर हातात काठय़ा-लाठय़ा घेऊन धावणारी पोरं कलेला सामोरी गेली तर बदलतील का? शक्यता नाकारता येत नाही. स्वत:ला व्यक्त

जीए नावाचा हँगओव्हर

आपल्या कथांमधील पात्रांच्या गोतावळ्यात रमणारे जीए प्रत्यक्ष आयुष्यात असलेल्या माणसात मात्र फार कमी रमले. अर्थात त्यांच्या कथांवर प्रेम करणाऱ्या रसिक वाचक, प्रकाशक आणि लेखक मंडळींशी त्यांची दोस्ती होती पण

संवाद : दोन भाषांमधला!

ज्या अनुवादात कलाकृतीचा आत्मा हरवलेला असतो आणि केवळ शब्द वापरलेले असतात, तो वाईट अनुवाद असतो. चांगला अनुवाद हा नेहमीच त्या कलाकृतीचा आत्मा हरवू न देता नेमक्या शब्दांत केला जातो.

सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा

कॉपी करून पास होणारी दहावी-बारावीची मुलं असोत की, डी.एड्., बी.एड्. कॉलेजची मुलं असोत, ही मुलंच अशा तऱ्हेनं पास झाली आणि नंतर संस्थाचालकांना पैसे देऊन शिक्षक झाली तर मग मूल्यशिक्षणाच्या

शब्दारण्य : कुणीही यावे…

साहित्यिकांनी आणि शिक्षकांनी कायम गरीब रहावं, कोणी आमंत्रण दिलं तर मानधन न घेता लोकांच्या प्रबोधनासाठी जावं आणि त्यासाठी प्रवासखर्चाचीही अपेक्षा करू नये असा काही नियम आहे का? मार्क्‍सवादी म्हणवून

Just Now!
X