News Flash

आरसा

लोखंडवालाच्या बरिस्तात बसून अलका वाट बघत होती. साडेचार वाजून गेले होते. इथे नेहमीची गजबज होतीच.

: ब्रह्म!

अखंड मेहनत आणि तीव्र बुद्धिमत्ता याच्या जोरावर लवकरच तो मानाच्या शास्त्रज्ञांच्या पंगतीत जाऊन बसला.

ब्लॉकबस्टर

‘‘आ णि या ब्लॉकबस्टरने शंभर ट्रिलियन गॅलक्टिक डॉलर्सची कमाई केलीच पाहिजे!’’

नको! सहन नाही होणार त्यांना!

घरात अगदी गडबड चालली होती. अरुण आणि वरुणची बॅग आवरण्यात आईची धांदल उडाली होती.

बलबीर टिक्की

‘‘मी कधी भागच घेतला नव्हता, मग विजेता कसा ठरणार?’’ बलबीर.

फूंटर

‘‘ए वेडय़ा- कर की प्रिंट, जाम भूक लागलीय गडय़ा.’’ दोन-चार थपडा मारत प्रकाशने आपला राग काढला.

फोन कॉल

‘हॅलोऽऽऽ, श्वेता बोलतेय. सॉरी, आत्ता घरी नाहीये. बीपच्या आवाजानंतर तुमचा मेसेज सोडा. थँक यू!’

शिक्षा  

असेच त्या दिवशी ते तुटून खाली आलेलेही आठवले त्याला.

झडती

मध्यरात्री अन्वयाचा फोन आला तेव्हाच करणला काळजी वाटली. 'डॉक्टर करण, मी  मिसेस अन्वया अपूर्व देशपांडे.' 'बोला.. मिसेस देशपांडे.' 'डॉक्टर, अपूर्वच्या नावाने झडतीचे वॉरंट निघालेय. मेंदूच्या झडतीचे.' 'अहो, इतका सरळमार्गी

मन की बात

मी आज तुम्हाला अगदी ‘मन की बात’ सांगणार आहे. पण विश्वास ठेवणार ना तुम्ही? नाही, तुम्ही ठेवाच विश्वास.

हेलिओफ्लॉवर्स

‘‘शा म, निघायची वेळ झाली.’’ राधा एक प्रफुल्लित कटाक्ष टाकत म्हणाली, ‘‘मजा आली ना खूप?’’ ‘‘हो.’’ तोही आनंदाने म्हणाला.

स्टँटिक बॉक्स

‘कॉंग्रॅच्युलेशन, छान एम्ब्रियो तयार झालाय. आता याचे नीताच्या गर्भाशयात रोपण केले की शी विल बी प्रेग्नंट!

मुक्तता

सनीला कवटाळून बसलेल्या सायाला बागेतल्या त्या बेंचवर बसूनही चार तास झाले होते. तिच्या या सुन्न स्थितीत तिला फक्त दोन गोष्टींची जाणीव होती : कानावर अजूनही आदळत असलेले सारंगचे शब्द

डॉक्टरकाका

‘‘डॉक्टरकाका, आज मी तुमच्याकडे पेशंट म्हणून आली आहे.’’ - ज्योती. ‘‘ज्योती.. अगं, आली आहे नाही, तर आले आहे असं म्हण.’ - डॉक्टर.

भस्मासुर

डॉ. विनायक सहस्रबुद्धे नावाप्रमाणेच प्रखर बुद्धिमत्ता लाभलेले वैज्ञानिक होते. रोबोटिक्समध्ये त्यांना विलक्षण रुची होती आणि त्यातील संशोधनात ते अग्रेसर होते.

‘हीट’लर

माझं नाव आहे ‘हीट’लर! नाही, तो ओठांवर छोटीशी मिशी राखणारा, कुप्रसिद्ध हिटलर मी नव्हे, पण माझं नाव मात्र त्याच्यावरून ठेवण्यात आलंय.

सावध ऐका.. पुढल्या हाका

कोंबडा आरवल्याचा टिंकल मेंदूत झाला तसा अंगाला आळोखेपिळोखे देत एच-१२६ए@ उठला. स्लीपिंग बॅगच्या प्रोगॅ्रममध्ये सात वाजले होते, त्यामुळे तिचीही लगेच घडी झाली.

पट

‘‘मामा, आज पण मीच जिंकली. आता मात्र काहीतरी वेगळं करा की!’’ राघव सुलीकडे वळला. तिच्या आवाजात आनंद ओसंडून वाहत होता. तिच्या भोकरासारख्या डोळ्यांत तो मावत नव्हता. बरोबरच्या चार मुलींसोबत सोंगटय़ा

ते येथेच आहेत!

दादरच्या पोतुगीज चर्चजवळच्या इराण्याच्या हॉटेलात बसून मी विक्रमची वाट पाहत होतो. विक्रम माझा शाळेपासूनचा दोस्त.

अस्तित्व

अचानक जाग आली. हवेत किंचित गारवा जाणवत होता. किती वाजले असतील? उजाडलं असेल? डोळे उघडायचा प्रयत्न करतेय, पण उघडत नाहीयेत.

दंतोबांचे महानिर्वाण

लहानपणापासूनच मला काळ्या निग्रोंचे पांढरेशुभ्र दात फार आवडतात. त्यांचे दात माझे आयकॉन होते. त्यामुळे दात पांढरेशुभ्र व चमकदार ठेवण्यासाठी मी अथक परिश्रम घेते.

ताऊ दा ढाबा

सागरची जीभ बरीच भाजली होती. आतापर्यंत आम्ही ती गोष्ट हसण्यावारी नेत होतो. पण त्याचे हाल बघून सगळ्यांनाच काळजी वाटायला लागली होती, म्हणून आम्ही सरळ सिव्हिल हॉस्पिटलचा रस्ता धरला.

मिती-भ्रमण

२जानेवारी २१२१. आज आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेचा पहिला दिवस. यंदा परिषदेचे आयोजन करण्याचा मान पुण्याच्या मल्टिव्हर्सिटीला मिळाला होता.

Just Now!
X