15 August 2020

News Flash

‘आंध्र विभाजन हे टीआरएसचे षडयंत्र’

आंध्र प्रदेशचे विभाजन करण्याबाबत तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) आणि वायएसआर काँग्रेस पक्षांत छुपा समझोता झाल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी केला

| May 4, 2014 04:12 am

आंध्र प्रदेशचे विभाजन करण्याबाबत तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) आणि वायएसआर काँग्रेस पक्षांत छुपा समझोता झाल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी केला आहे. टीआरएसचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव आणि वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जनगमोहन रेड्डी यांच्यात गुप्त करार होऊन त्यांनी आंध्र प्रदेशचे विभाजन घडवून आणले, असा आरोपही रेड्डी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केला. आंध्र प्रदेशच्या विभाजनावरून रेड्डी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2014 4:12 am

Web Title: andhra pradesh division due to tacit pact between trs
Next Stories
1 प्रचारातील उणिवा ‘विधानसभेत’दूर करण्याचा निर्धार
2 ममतांकडून घुसखोरांचे लांगूलचालन – मोदी
3 राज्यमंत्री फौजिया खान यांना राष्ट्रवादीची नोटीस
Just Now!
X