06 July 2020

News Flash

महादेव जानकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्दात टीका केल्याच्या आरोपावरून बारामती मतदार संघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यावर वेल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

| April 21, 2014 04:01 am

खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्दात टीका केल्याच्या आरोपावरून बारामती मतदार संघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यावर वेल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्हे तालुक्यातील  प्रचारादरम्यान जानकर यांनी सुळे यांच्यावर अश्लील शब्दांत वैयक्तिक पातळीवर टीका केल्याची तक्रार राष्ट्रवादीचे कार्यकत्रे प्रदीप मरळ यांनी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2014 4:01 am

Web Title: case filed against mahadev jankar
Next Stories
1 मनोहर जोशींच्या वक्तव्याबाबत गोपीनाथ मुंडे यांचे कानावर हात!
2 मोदींवर ‘लक्ष्मी प्रसन्न’, महाराष्ट्रात मात्र ‘संक्रांत’
3 मोदींच्या आजच्या सभेत मुंबईकरांना नवे स्वप्नरंजन?
Just Now!
X