04 August 2020

News Flash

आयोगाचा आदेश सरकारकडूनच धाब्यावर

निवडणूक आयोगाच्या आदेशांनंतरही निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री क्रिश्ना तिरथ यांचे छायाचित्र मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून हटविण्यात आलेले

| May 3, 2014 04:03 am

निवडणूक आयोगाच्या आदेशांनंतरही निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री क्रिश्ना तिरथ यांचे छायाचित्र मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून हटविण्यात आलेले नाही. कोणत्याही मंत्र्यांची छायाचित्रे अधिकृत शासकीस संकेतस्थळांवर ठेवू नयेत,असे आचारसंहितेत स्पष्ट करण्यात आले आहे. तसे स्पष्ट निर्देश अतिरिक्त सचिवांच्या माध्यमातून सर्व संबंधित सचिवांना देण्यात आले होत़े  त्यांचे कठोर पालन करण्याचेही आयोगाने बजावले होत़े  तरीही तिरथ यांचे छायाचित्र तसेच राज्यमंत्री के. व्ही़  थॉमस यांचे माहितीपत्र संकेतस्थळावर आह़े  या संदर्भात अधिक चौकशी करून निर्णय घेण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2014 4:03 am

Web Title: government election commission
Next Stories
1 ‘मोदीविरोधकांनो, आवाज वाढवा!’
2 मोदींच्या तेजोभंगासाठी सरकार आक्रमक
3 राहुल गांधींना बाजूला सारून प्रकाशझोतात येण्यात प्रियांका यशस्वी-अरुण जेटलींची खोचक टीका
Just Now!
X