15 August 2020

News Flash

अखिलेश यांचा भाजपला टोला

‘लव्ह जिहाद’चा मुद्दा भाजप उपस्थित करत आहे. मात्र भाजप खासदार हेमा मालिनी यांची अशा स्वरूपाच्या चित्रपटांमध्ये भूमिका करताना कोणतीही हरकत नव्हती असा टोला उत्तर प्रदेशचे

| August 25, 2014 01:55 am

‘लव्ह जिहाद’चा मुद्दा भाजप उपस्थित करत आहे. मात्र भाजप खासदार हेमा मालिनी यांची अशा स्वरूपाच्या चित्रपटांमध्ये भूमिका करताना कोणतीही हरकत नव्हती असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपला लगावला. हेमा मालिनी यांचे धर्मात्मा चित्रपटातील गाणे तुम्ही ऐकले असेल! ते प्रेम करण्यास प्रोत्साहन देणारे होते किंवा नाही, असा सवालही यादव यांनी केला. हेमा मालिनी यांचा १९७५ मधील हा चित्रपट. या चित्रपटात फिरोझ खान यांचीही भूमिका होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2014 1:55 am

Web Title: love jihad bjps new poll polarizer
टॅग Love Jihad
Next Stories
1 जास्त जागा द्या, अन्यथा वेगळे लढू- राष्ट्रवादी
2 एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांनाही नोकरीत ५ टक्के आरक्षण?
3 अवमानाचे राजकारण उच्च पातळीवरूनच – मुख्यमंत्री
Just Now!
X