महिलांना मताधिकार दिले जाऊ नयेत, असे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे मत होते. मोदी हे संघ विचारधारेचे पाईक आहेत. आणि जर ते सत्तेत आले तर महिला सक्षमीकरणास ते बगल देतील, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी यांना फटकारले. हिमाचल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे ‘जमीन सरकारी, संपत्ती हमारी’ हे धोरण आहे असा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसचा बालेकिल्ला आणि राजघराण्याशी संबंधित
राज्यात काँग्रेसची सत्ता तसेच विरोधकांची मतविभागणी पथ्यावर
राज्यात काँग्रेसची सत्ता तसेच विरोधकांची मतविभागणी पथ्यावर
मतदारसंघात अपेक्षित विकास नसल्याने नाराजी
सरकारविरोधी नाराजीचा फटका बसण्याची चिन्हे

अन्न महामंडळावर काम केल्याने कार्यकर्त्यांना परिचित
सरकारविरोधी नाराजीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न तसेच कार्यकर्ता अशी प्रतिमा
विरोधात तगडा उमेदवार असल्याने लढत सोपी नाही
आपमुळे विरोधी मतांमध्ये फूट पडण्याचा धोका