06 July 2020

News Flash

मोदींच्या आजच्या सभेत मुंबईकरांना नवे स्वप्नरंजन?

‘काँग्रेसमुक्त’ देशाची नरेंद्र मोदी यांची ‘महागर्जना’ देशभरात घुमल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा समारोप करण्यासाठी मोदी यांची ‘महायुती’ ची सभा सोमवारी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात होत आहे.

| April 21, 2014 03:53 am

‘काँग्रेसमुक्त’ देशाची नरेंद्र मोदी यांची ‘महागर्जना’ देशभरात घुमल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा समारोप करण्यासाठी मोदी यांची ‘महायुती’ ची सभा सोमवारी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात होत आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे शांघाय, हाँगकाँग करण्याचे स्वप्न याआधी केंद्राकडून मुंबईकरांना दाखविले गेले. आता पंतप्रधानपदी आरूढ होण्याची आकांक्षा असलेले नरेंद्र मोदी मुंबईकरांना कोणती नवीन स्वप्ने दाखविणार आणि ती वास्तवात उतरविणार का, याविषयी मुंबईकरांच्या मनातील उत्सुकतेला उद्या होणाऱ्या जाहीर सभेतून वाट मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2014 3:53 am

Web Title: modi rally in mumbai
Next Stories
1 गांधी घराण्याच्या नंदुरबारमधील परंपरेत प्रथमच खंड
2 मोदींनी वाजपेयींनाही दूर केले असते
3 पक्षाने दटावल्यानंतरही गिरीराज पुन्हा बडबडले
Just Now!
X