15 August 2020

News Flash

मोदी कधीही पंतप्रधान होणार नाहीत – सिब्बल

नरेंद्र मोदी यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते पंतप्रधान होणार नाहीत, कारण जनतेला आता त्यांचा खरा चेहरा कळला आहे, असे काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी

| May 3, 2014 04:11 am

नरेंद्र मोदी यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते पंतप्रधान होणार नाहीत, कारण जनतेला आता त्यांचा खरा चेहरा कळला आहे, असे काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. मोदी कधीही पंतप्रधान होणार नाहीत, हे आपण अनुभवाच्या आधारावरून सांगत आहोत. स्वत:च्या राज्यातील जनतेला बनावट चकमकीत ठार मारणारी व्यक्ती जनतेला हवी आहे का, अल्पसंख्य समाज मग तो मुस्लीम असो वा शीख, त्या समाजाविरुद्ध असलेली व्यक्ती मतदारांना पंतप्रधानपदी नको आहे, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2014 4:11 am

Web Title: narendra modi will never become pm kapil sibal
Next Stories
1 आयोगाचा आदेश सरकारकडूनच धाब्यावर
2 ‘मोदीविरोधकांनो, आवाज वाढवा!’
3 मोदींच्या तेजोभंगासाठी सरकार आक्रमक
Just Now!
X