News Flash

नवी दिल्ली मतदारसंघात ५४ वर्षांनंतर महिला उमेदवार विजयी

तब्बल ५४ वर्षांच्या कालावधीनंतर नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून महिला उमेदवाराने विजय मिळविला.

| May 19, 2014 03:24 am

तब्बल ५४ वर्षांच्या  कालावधीनंतर नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून महिला उमेदवाराने विजय मिळविला. नुकत्याच झालेल्या  निवडणुकीत भाजपच्या मीनाक्षी लेखी यांनी या मतदारसंघातून विद्यमान खासदार आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अजय माकन यांना मोठय़ा मताधिक्याने पराभूत केले.  यापूर्वी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या मतदारसंघातून  निवडून गेल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 3:24 am

Web Title: new delhi ls seat won by woman candidate after 54 years
Next Stories
1 बिहारचा गोंधळ कायम
2 राजकीय हालचाली वेगात
3 पृथ्वीराज धोक्यात
Just Now!
X