नव्या पिढीवर संस्कार करणं हे तर आई-बाबांचं प्रथम कर्तव्य! या लहान मुलांवर करडी नजर असणं, त्यांना समजावून सांगणं, दटावणं, प्रसंगी त्यांची कानउघाडणी करणं हे तर अगदी आवश्यकच! ..आणि मानवजातीतल्या आई-बाबांचे हे काही सुप्रसिद्ध संस्कारक्षम उपदेश आता तर चक्क प्राणिजातीतूनही ऐकू येऊ लागलेत! त्याचीच ही झलक!!
प्रशांत कुलकर्णी
First Published on March 8, 2017 1:02 am