लोकसत्ता दिवाळी अंक २०१७
मानवाने चाकाचा शोध लावला आणि एकूणच जीवनाला गती दिली त्याला आता काळ लोटला. तरीही या विषयावर पुन: पुन्हा व्यंगचित्रं काढून व्यंगचित्रकारांनी ‘रिइन्व्हेंटिंग दि व्हील’ चालूच ठेवलंय. या चाकाला आजच्या प्रगतीच्या अंगाने दिलेली ही गती!!
प्रशांत कुलकर्णी
First Published on March 26, 2018 11:26 am
Web Title: diwali 2017 invention of wheel cartoon