News Flash
म बोलीची भाषा

म बोलीची भाषा

बोली संपणे याचा अर्थ मराठीची समृद्धी कमी करणे आहे. कोणतीही बोली त्या- त्या भाषेला समृद्ध आणि संपन्न बनवण्याचे काम करत असते. ती प्रक्रियाच जर थांबली तर बोलींचे नष्टचर्य त्यांच्यापुरते

हेजे हेजे जोजोमबा

हेजे हेजे जोजोमबा

समाजभाषेची जडणघडण ही सामाजिक संकेतांवर आधारलेली असते. कोणत्या व्यक्तीसाठी कोणता शब्दप्रयोग करावा याचेही काही सामाजिक संकेत ठरलेले असतात.

भाषेची व्याप्ती

भाषेची व्याप्ती

नव्या भाषेबरोबर आपल्या ज्ञानाच्या कक्षा, क्षितीज व्यापक होत जाते. आपण नवीन भाषा शिकतो तेव्हा केवळ शब्द आणि व्याकरणच नाही, तर त्या भाषेच्या नजरेतून जगाकडे.. आणि मुख्य म्हणजे दुसऱ्याच्या नजरेतून

करजो, जाजो, जेवजो

करजो, जाजो, जेवजो

विदर्भाच्या आठही जिल्ह्य़ांत वैदर्भीय बोली बोलली जाते. प्राचीन काळी विदर्भाची भूमी ही रणक्षेत्र झाली असल्यामुळे यवनांचे आगमन, इंग्रजांची सत्ता आणि विदर्भी लोकांची विलासी, आळशी वृत्ती आणि ज्ञानोपासनेची उपेक्षा यामुळे

शेजीचा नवरा घडीभर देखला, निदाणीचा जीव एकला

शेजीचा नवरा घडीभर देखला, निदाणीचा जीव एकला

दक्षिण वाशीम जिल्ह्य़ातील वऱ्हाडी बोलीचं रूप आगळंच आहे. तिची काही रूपं : * केळी केळी येदना, घाव तिथं वावधना * तोंड पाह्य़लं गवरीवाणी, कुखू लेते मव्हरीवाणी

हारलीस गे हारलीस गे भावाले नवरा केलीस गे

हारलीस गे हारलीस गे भावाले नवरा केलीस गे

गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात झाडी बोली बोलली जाते.

भाषेची ताकद

भाषेची ताकद

वेगवेगळ्या बोलीभाषेच्या वैभवाची आणि समृद्धीची ओळख या सदरातून गेले काही महिने करून दिली जाते आहे. त्या अनुषंगाने भाषेची ताकद नेमकी काय असते आणि त्याचा कसा वापर केला जातो, असा

पोलिसा गणत आमानं घना डर

पोलिसा गणत आमानं घना डर

भारतात भटक्या जातीजमातींच्या सुमारे ३५० भाषा आहेत. त्यातल्या प्रत्येक जमातीची वेगळी बोलीभाषा आहे. त्या भाषेला पारुशी’ म्हणतात.

सुरया उगवला अग्नीचा भडका, खेयाले निघाले चांदमातेचा लाडका

सुरया उगवला अग्नीचा भडका, खेयाले निघाले चांदमातेचा लाडका

विदर्भात ‘नागपुरी’ व ‘वऱ्हाडी’ या प्रमुख बोली आहेत. मेहकर परिसरातील म्हणजे बुलढाणा जिल्ह्य़ातील घाटमाथ्यावरील बोली ही वऱ्हाडीच आहे.

‘तुला मिस कॉल हाणला होता की तीनदा!’

‘तुला मिस कॉल हाणला होता की तीनदा!’

नांदेडमध्ये जुनी भाषा सांभाळून असणारी, बोलणारी ज्येष्ठ माणसं पाहिली की वाटतं, जिल्ह्य़ांतर्गत जसे तालुके, खेडी तशीच ही माणसं. आपलं जुनेपण सांभाळणारी.

आवगेहा आमारी वंजारी बोली

आवगेहा आमारी वंजारी बोली

वंजारी बोलीभाषेचा इतिहास अतिशय मनोरंजक आहे. अनेक बोलींची मिश्रण असलेली ही बोली आहे. तीत राजस्थानी, भोजपुरी, गुजराती, मराठी बोलीभाषांचे मिश्रण आहे.

बनी तो बनी नही तो परभणी

बनी तो बनी नही तो परभणी

परभणीच्या बोलीवर अन्य कुठला प्रभाव नाही. म्हणजे लातूर-उस्मानाबाद भागात (सीमावर्ती) जसा कानडी हेलाचा प्रभाव उच्चारणावर आढळतो तसा, किंवा हिंगोली-कळमनुरी भागात जसा विदर्भाचा आहे

दऱ्या मनी मासो, ना घरा भरोसो

दऱ्या मनी मासो, ना घरा भरोसो

मुंबईतील कुलाब्याच्या दांडीपासून गुजरातच्या सुरवाडा गावापर्यंत आणि गोवा, दमण, दीवच्या समुद्रकिनारपट्टीत मांगेली बोली बोलली जाते. दर्याकिनारी राहणाऱ्या कोळी समाजाची उपजात  असलेल्या या समाजास 'मांगेला समाज' असे नामाभिधान असून, या

‘गोगलगायीच्या दुदाचं लोनी नस्ते निंघत’

‘गोगलगायीच्या दुदाचं लोनी नस्ते निंघत’

वऱ्हाडी बोली ही विदर्भातील एक महत्त्वाची बोली. तिच्याविषयीचा पहिला लेख कवी विठ्ठल वाघ यांनी लिहिला होता. अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांनुसार वऱ्हाडी बोलीत काहीसा फरक पडत जातो.

अही हाय माही वाडवळी बोली

अही हाय माही वाडवळी बोली

वाडवळी ही मराठीतली एक बोली ठाणे जिल्ह्य़ातील सागरीकिनाऱ्यावरील प्रदेशात बोलली जाते. वाडवळीतील अनेक शब्द ज्ञानेश्वरी व एकनाथी वाङ्मयात आढळतात. या बोलीत लोकसाहित्याचा मौलिक ठेवा आहे.

बोली मन्ही अहिराणी, जशी दहिमान लोणी

बोली मन्ही अहिराणी, जशी दहिमान लोणी

अहिराणी भाषा विस्तीर्ण भूप्रदेशात बोलली जाते. विस्तीर्ण प्रदेशात पसरलेल्या एकाच भाषेची कालांतराने वेगवेगळ्या भाषांत वेगवेगळी रूपे होत जातात. हे भाग एकमेकांपासून जितक्या लांब अंतरावर असतील तितका त्यांच्यातला भेद अधिक

‘हे तबला वाजिवतंय की मांडी खाजवतंय हेऽ!’

‘हे तबला वाजिवतंय की मांडी खाजवतंय हेऽ!’

बेळगाव या सीमाभागातील मराठी भाषा ही कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, कोकणी अशा अनेक बोलींच्या संमिश्रणातून जन्माला आलेली आहे. तिला तिचा म्हणून एक गोडवा आहे. पुलंनी तिची खुमारी त्यांच्या ‘रावसाहेबां’मार्फत पूर्वीच

मारगो मे मेंडूल्या आल्या ते ता धुलडो उडावत्या जायरे

मारगो मे मेंडूल्या आल्या ते ता धुलडो उडावत्या जायरे

भिल्लांची बोली ‘देहवाली बोली’ म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील आदिवासीबहुल भागांत ते वास्तव्य करतात. पण या बोलीचे मराठीपेक्षा गुजराती आणि हिंदीशी अधिक साधम्र्य दिसते. या दोन्हींचा ‘देहवाली’वर प्रभाव आहे.

‘धावत्या धावत्या आया न् धपकन् आपटय़ा’

‘धावत्या धावत्या आया न् धपकन् आपटय़ा’

‘नगरी’ हा शब्द अहमदनगर जिल्ह्य़ातल्या लोकांसाठी वापरला जातो. त्याचे कारणच या जिल्ह्य़ातल्या बोलीच्या वेगळेपणात आहे. चहूबाजूंनी वेगवेगळ्या बोलीप्रदेशांचा या जिल्ह्य़ाला शेजार आहे आणि मोगलांच्या काळापासूनची मुस्लीम वस्ती. या

माही वऱ्हाळी बोली

माही वऱ्हाळी बोली

‘‘मला प्रमाण भाषांपेक्षा बोली अधिक जवळच्या वाटतात. प्रमाणभाषाही नाइलाजापोटी लागणारी व्यावहारिक सोय आहे. तिच्या वापरामागे प्राणांचा स्पर्श जाणवत नाही. ती माणसा माणसातल्या जिव्हाळ्यापेक्षा व्याकरणाशी अधिक एकनिष्ठ राहण्याला महत्त्व देत

कनचान सोदूलोय मसोटीत गेल्ल्यास काय?

कनचान सोदूलोय मसोटीत गेल्ल्यास काय?

‘चंदगडी’ ही पश्चिम महाराष्ट्रातल्या चंदगड तालुक्यातली बोली आहे. ही मराठीची एक वैशिष्टय़पूर्ण बोली. या तालुक्याच्या पूर्वेकडून पश्चिमेला प्रवास करताना ही बोली कन्नड भाषेच्या प्रभावाकडून कोकणीच्या प्रभावाकडे सरकत असल्याचा

कोन्हाची म्हैस कोन्हाले ऊठबैस

कोन्हाची म्हैस कोन्हाले ऊठबैस

पश्चिम खानदेशात ‘अहिराणी बोली’ बोलली जाते, तर दक्षिणेकडील अजिंठय़ाचा डोंगर ते उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगा यांच्या दरम्यानच्या तापीच्या खोऱ्यात, पूर्व खानदेशात ‘तावडी बोली’ बोलली जाते. या भाषेची स्वत:ची अशी एक

‘बाप तसा लेक अन् मसाला येक!’

‘बाप तसा लेक अन् मसाला येक!’

पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चांदा (चंद्रपूर आणि गडचिरोली) तसेच भंडारा (गोंदिया) या चार जिल्हय़ांत बोलली जाणारी नागपुरी ही एक वैशिष्टय़पूर्ण बोली आहे. वऱ्हाडी आणि झाडीबोलीतील अनेक शब्द या बोलीने

‘मी जावासीन ना ते मरावासीन’

‘मी जावासीन ना ते मरावासीन’

‘झाडीबोली’ ही मराठीतील एक बोली असली तरी ती वैशिष्टय़पूर्ण आणि समृद्ध आहे. प्रमाण मराठी आणि झाडीबोली यांतील काही शब्द नेमके उलट अर्थाने वापरले जातात, तर काही शब्दांचा उच्चारही वेगळा

Just Now!
X