News Flash

सावंतवाडीजवळील कार अपघात पाच ठार

गोव्याहून गुजरातकडे जाणा-या गाडीचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

| December 21, 2013 05:39 am

गोव्याहून गुजरातकडे जाणा-या गाडीचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले.
पर्यटनासाठी गोव्याला गेलेले गुजराती पर्यटक गोव्याहून गुजरातकडे परतत असताना मुंबई-गोवा महामार्गावरील गारापपत्रादेवी पर्यायी महामार्गावर हा अपघात घडला. अपघातात दोन महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2013 5:39 am

Web Title: 5 dead in car accident at sawantwadi
टॅग : Sawantwadi
Next Stories
1 ‘कॅम्पा कोला’चे फेरनिरीक्षण
2 राजकीय नेत्यांच्या औदार्यामुळेच ‘आदर्श’ उभारणी!
3 राज्यातील इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार – उदय सामंत
Just Now!
X