राज्यात दिवसभरात ५,६०० नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. तर १११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ५,०२७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
Maharashtra recorded 5,600 new coronavirus cases, 5,027 recoveries, and 111 deaths in the last 24 hours, according to State Health Department
Total cases: 18,32,176
Total recoveries: 16,95,208
Active cases: 88,537
Death toll: 47,357 pic.twitter.com/R9FCpigC3w
— ANI (@ANI) December 2, 2020
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, दिवसभरात ५,६०० करोनाबाधितांच्या नोंदीमुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या १८,३२,१७६ एवढी झाली आहे. तर बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १६,९५,२०८वर पोहोचली आहे. तर आजवर ४७,३५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 2, 2020 10:09 pm