22 October 2020

News Flash

हिंगोलीत ट्रक – जीपच्या धडकेत सहा ठार

हिंगोलीपासून आठ किलोमीटरवर असलेल्या कलगाव फाट्यावर शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास भीषण अपघातात झाला.

उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नागपूरमध्ये मोठी कारवाई केली आहे. नागपूर येथील डीआरडीओच्या यूनिटमधून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या एजंटला अटक केली आहे.

हिंगोलीत भरधाव ट्रकने जीपला धडक दिली असून या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले असून जखमींवर नांदेडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हिंगोलीपासून आठ किलोमीटरवर असलेल्या कलगाव फाट्यावर शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास भीषण अपघातात झाला. भरधाव ट्रकने जीपला धडक दिली असून या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. मृत व जखमी हे वाशिम जिल्ह्यातील आडगाव व सुरवाडी येथील रहिवासी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 10:06 am

Web Title: 6 killed in truck jeep collision in hingoli
Next Stories
1 ‘मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत, पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा विस्तार करतील’
2 महागाई आणि जवानांचे शिरच्छेद हेच देशाचे भविष्य आहे का?-शिवसेना
3 रेल्वेत चहा, कॉफी महागली
Just Now!
X