15 August 2020

News Flash

दुकानाचे शटर तोडून आठ लाख रुपये लंपास

कुडाळ (ता. मेढा) येथे होलसेल किराणा दुकानाचे शटर मध्यरात्रीच्या सुमारास कटावणीने तोडून सुमारे आठ लाख रुपयांची रक्कम लंपास केली.

| May 15, 2014 02:30 am

कुडाळ (ता. मेढा) येथे होलसेल किराणा दुकानाचे शटर मध्यरात्रीच्या सुमारास कटावणीने तोडून सुमारे आठ लाख रुपयांची रक्कम लंपास केली.
सारडा यांची कुडाळ येथे बाजारपेठेत तीन मजली इमारत असून खाली दुकान आणि वरच्या मजल्यावर सारडा राहतात. व्यापा-यांचे पसे देण्यासाठी त्यांनी बँकेतून आणले होते. रात्री दुकान बंद करून ते वरच्या मजल्यावर गेले होते. मध्यारात्री कटावणीने शटर तोडून  दुकानातील लोखंडी कपाट तोडून ही रक्कम लांबविली. अधिक तपास रवींद्र तेलतुबडे करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2014 2:30 am

Web Title: 8 lakh stolen from shop
टॅग Stolen,Wai
Next Stories
1 चार ग्रामसेवक निलंबित
2 मुंडे की धस? उत्सुकता शिगेला
3 ‘स्पीड ब्रेकरपासून वीजनिर्मिती’वर राष्ट्रीय पातळीवर कौतुकाची मोहोर
Just Now!
X