जव्हार – वाडा या वाडा आगाराच्या एसटी बसला विक्रमगड जवळ वाकडूपाडा येथे आज गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एका ट्रेलरने धडक दिल्याने अपघात झाला. यामध्ये एकूण ९ जण जखमी झाले आहे.

तर, सात प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर विक्रमगड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमीमध्ये प्रवाशांसह  बस चालक संदेश आठवले व ट्रेलर चाल यांचा देखील आहे. बसमध्ये एकुण १२ प्रवासी होते.

Mumbai, stolen mobile phones,
मुंबई : चोरीचे मोबाइल विकणाऱ्याला अटक
traffic jam, Thane Belapur road, breaking of height barrier
हाईट बॅरियर तुटल्याने ठाणे बेलापूर मार्गावर मोठी कोंडी
Pune-Daund suburban service,
रेल्वे प्रवाशांचा मतदानावर बहिष्कार! पुणे-दौंड उपनगरी सेवा सुरू होत नसल्याने पाऊल
Traffic Causes Jam, continuous Holidays, Tourists Head, Lonavala, Mumbai Pune Expressway, marathi news,
सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी, उन्हाळ्यामुळे मुंबईतील पर्यटक लोणावळ्यात दाखल