11 December 2017

News Flash

जलसिंचन घोटाळाप्रकरणी एसीबीची कारवाई, सात जणांविरोधात गुन्हे दाखल

चंद्रपूरमधील घोडझरी कालव्याच्या निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहारप्रकरणी एसीबीकडून ही कारवाई करण्यात आली आहे

मुंबई | Updated: February 23, 2016 7:24 PM

जलसिंचन घोटाळाप्रकरणी मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करताना सात जणांविरोधात गुन्हे दाखल केले. चंद्रपूरमधील घोडझरी कालव्याच्या निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहारप्रकरणी एसीबीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये एफए कन्स्ट्रक्शन या कंपनीचे पाच भागीदार आणि दोन सेवानिवृत्त अभियंत्यांचा समावेश आहे.

First Published on February 23, 2016 7:24 pm

Web Title: acb filed case in irrigation scam in maharashtra