26 February 2021

News Flash

विचित्र ! मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर कार, ट्रक, ट्रेलर, टेम्पो आणि कंटनेरची धडक

रायगडमध्ये खोपोलीजवळ आठ ते नऊ वाहनांनी एकमेकांना धडक होऊन हा अपघात झाला आहे

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – पुणे एक्स्प्रेस-वे वर विचित्र अपघात झाला आहे. रायगडमध्ये खोपोलीजवळ आठ ते नऊ वाहनांनी एकमेकांना धडक होऊन हा अपघात झाला आहे. चार कार, ट्रक, ट्रेलर, टेम्पो आणि कंटनेरने एकमेकांना धडक दिली असून, या विचित्र अपघातात गाड्यांचे नुकसान झालं आहे. अद्याप अपघातातील जखमींसंबंधी काही माहिती मिळालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 1:45 pm

Web Title: accident on mumbai pune expressway 9
Next Stories
1 ‘मराठी भावगीतांना समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व हरपले’
2 पेणमध्ये भररस्त्यात गोळीबार करुन तरुणाची आत्महत्या
3 दोन चिमुकल्यांची हौदात बुडवून हत्या, निर्दयी मातेला अटक
Just Now!
X