News Flash

पाली-खोपोली मार्गावर अपघात; एकाचा मृत्यू, दोनजण जखमी

चिपळूणहून मुंबईच्या दिशेने निघाली होती कार

रायगड जिल्ह्यातील पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास कारला झालेल्या भीषण अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.

मंदार साळवी असं या अपघातातील मृत्यू झालेल्याचे नाव आहे. ही कार चिपळूणहून मुंबईच्या दिशेने निघाली होती. या मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू असून, या कामासाठी आणलेल्या एका मशीनवर कार आदळून हा अपघात झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे .

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 8:11 am

Web Title: accident on pali khopoli route death of one msr 87
Next Stories
1 हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा संघर्ष थांबला; उपचारादरम्यान मृत्यू
2 शेतकरी कर्जमुक्ती बिनकामाची
3 ‘रो-रो’ सेवा आठवडाभरात?
Just Now!
X