बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियाविरोधात नांदेड पोलिसानी धडक कारवाई केली. या कारवाईत ७ ट्रकसह कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिना यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. देगलूर-नांदेड रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

देगलूर-नांदेड रस्त्यावर पोलिसांकडून पेट्रोलिंग सुरु असताना बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रक जात असल्याची महिती पोलिसांना मिळाली. त्यावरून घटनास्थळी जाऊन कारवाई करत पोलिसांनी ७ ट्रक आणि एक कोटी चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रेती चोरून विक्री करणे, पावतीमध्ये फेरफार करणे, खोट्या व जुन्या पावत्यांच्या आधारे वाहतूक करणे, या आरोपांखाली १३ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

concrete road works Kalyan, Kalyan - Dombivli,
कल्याण – डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करा, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश
Action started against village gangsters before loksabha election in nagpur
आली रे आली, आता… गावगुंडांविरोधात कारवाईचा बडगा; दीड हजारावर गुन्हेगारांवर…
Redevelopment Delays, Santacruz and Vile Parle, Slums, 80 thousand Await, Rehabilitation , North Central Mumbai Lok Sabha, Constituency, marathi news,
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, झोपडपट्टी पुनर्विकासासाठी ठोस धोरणाचा अभाव
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

चालक संदीप गिरी, कैलासगिरी गोस्वामी, बाबू सानप, रवी चव्हाण, अब्दुल उस्मानसहाब, शेख सलिम शेख पिरमहमद, बजरंग राठोड आणि मालक एम. डी. मिनाज, बबलू बिदर, जगदीश बिरादार, इब्राहिम, सलमान खान, नृसिंह कुलकर्णी यांच्या विरोधात देलगूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.