सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या आईचे निधन झाले आहे. श्रीमती सुलोचना मुगुटराव शिंदे यांची प्राणज्योत आज मालवली. सातारा येथील राहत्या घरी त्यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी सायंकाळी सात वाजता कैलास स्मशान भूमी या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सामाजिक, धार्मिक कार्यात त्यांचा नेहेमी पुढाकार असायचा. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत असून वेळे कामथी या त्यांच्या मूळ गावावर शोककळा पसरली आहे.

 

Amar Singh Chamkila Son jaiman
“त्यांच्या पहिल्या पत्नीपासून…”, सावत्र आईच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे अमरसिंग चमकीला यांचा मुलगा, म्हणाला…
Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार
Sunetra Pawar
रायगड : सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीला…