News Flash

वाढदिवस विशेष: …आणि आदित्य ठाकरे झाले ठाकरे घराण्यातले पहिले आमदार

आदित्य ठाकरे यांची राजकीय कारकीर्द जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून....

असा होता आदित्य ठाकरे यांचा आत्तापर्यंतचा प्रवास....

शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस. ठाकरे घराण्याचे पहिले आमदार ठरलेले आदित्य ठाकरे यांची १२ वर्षांची राजकीय कारकीर्द जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2021 9:12 am

Web Title: aditya thackrey birthday special aditya thackrey political career vsk 98
Next Stories
1 आरक्षणप्रश्नी पाच जुलैपर्यंत निर्णय घ्या; अन्यथा विधिमंडळ अधिवेशन बंद पाडू
2 मराठा आरक्षण प्रश्न न सोडवल्यास पुणे ते विधानभवन मोर्चा- खा. संभाजीराजे
3 नगर जिल्हा पहिल्या स्तरात असला तरी निष्काळजीपणा नको – थोरात