29 September 2020

News Flash

‘जैन यांना तुरुंगाबाहेर काढण्याचा खटाटोप’

जळगावमधील घरकुल घोटाळय़ाच्या खटल्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन्ही विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्या रद्द करून सरकार सुरेश जैन यांना तुरुंगाबाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचा

| May 11, 2014 03:19 am

अण्णा हजारे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
जळगावमधील घरकुल घोटाळय़ाच्या खटल्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन्ही विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्या रद्द करून सरकार सुरेश जैन यांना तुरुंगाबाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला,.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर यासंदर्भात कोणाचा दबाव आहे, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, या खटल्यात विशेष कामगिरी करणाऱ्या दोन्ही वकिलांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्यास आंदोलन करण्याचा इशारा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2014 3:19 am

Web Title: anna writes letter to maharashtra cm
Next Stories
1 आंबे येथील विषबाधेप्रकरणी पुजा-याविरुद्ध गुन्हा दाखल
2 महिलांचा भार हलका करण्यासाठी ‘जलदूत’
3 दोघांना अटक, १३ पर्यंत पोलीस कोठडी
Just Now!
X