माडबन येथील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात प्रखर लढा उभारलेले नेते प्रवीण गवाणकर (६०) यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. भूमिपुत्रांची संघटना बांधून  गेली सात वष्रे या प्रकल्पाला विरोध करणारे गवाणकर गेल्या वर्षी कर्करोगाने आजारी होते.
अणुऊर्जा महामंडळातर्फे माडबन येथे प्रकल्प उभारण्याचे निश्चित झाल्यानंतर गवाणकर यांनी २००६-०७ मध्ये माडबन जनहित सेवा समिती स्थापन करून स्थानिक भूमिपुत्रांचा प्रखर लढा उभा केला. शिवसेनेपासून कम्युनिस्टांपर्यंत सर्व विरोधी पक्षांचे नेते गवाणकर यांच्याच आधाराने या ठिकाणी येऊन आंदोलनामध्ये सहभागी होत असत. त्यांच्या नेतृत्वावर ग्रामस्थांचा प्रचंड विश्वास होता. पण गेल्या वर्षी कर्करोगग्रस्त झाल्यानंतर गवाणकरांची उमेद कमी होत गेली. त्यातूनच त्यांनी काही महिन्यांपूर्वी आंदोलनापासून दूर होत तडजोडवादी भूमिका स्वीकारली. मात्र प्रकल्पाला आपला विरोध असल्याचे त्याहीवेळी त्यांनी सांगितले होते.

yavatmal, Cows Die After Eating Stale Food, karykarta s Birthday Party, election Campaign Rally, pandharkawada taluka, yavatmal district, yavatmal news, maha vikas aghadi, lok sabha election, election campaign, sanjay deshmukh, marathi news, yavatmal news,
शिळे अन्न खाल्ल्याने सहा गायींचा मृत्यू, वाढदिवसाचे भोजन जनावरांच्या जीवावर बेतले; पांढरकवडा तालुक्यातील घटना
thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
Navneet Ranas campaign office destroyed due to gusty winds
वादळवारं सुटलं गो… सोसाट्याच्‍या वाऱ्यामुळे नवनीत राणा यांचे प्रचार कार्यालय जमीनदोस्त
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे